लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शहापूर

शहापूर

Shahapur, Latest Marathi News

Thane Crime: हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागला, अल्पवयीन मुलांनी तरुणाचा जीवच घेतला - Marathi News | Two minors killed a young man after an argument while dancing at a wedding in Shahapur, Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Crime: हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागला, अल्पवयीन मुलांनी तरुणाचा जीवच घेतला

एका तरुणाची दोन अल्पवयीन तरुणांनी चाकूने गळ्यावर वार करत हत्या केली. या हत्येचे कारण पोलीस तपासातून समोर आले. नेमकं कधी आणि काय घडलं? ...

धरणांचे ‘शहापूर’ पाणीटंचाईने त्रस्त! विहिरींनी तळ गाठला; आठ गावे, ४५ पाडे तहानलेले... - Marathi News | Shahapur is city of dams but suffers from water shortage Wells have dried up Eight villages 45 short villages thirsty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धरणांचे ‘शहापूर’ पाणीटंचाईने त्रस्त! विहिरींनी तळ गाठला; आठ गावे, ४५ पाडे तहानलेले...

प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा सुरू ...

धक्कादायक! शहापूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातील सेल्समनवर दरोडेखोरांनी केला गोळीबार - Marathi News | Robbers opened fire on salesman at jeweller's shop in Shahapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! शहापूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातील सेल्समनवर दरोडेखोरांनी केला गोळीबार

शहापुरातील पंडितनाका येथे दहा-बारा वर्षापासून महालक्ष्मी ज्वेलर्स हे सराफाचे दुकान आहे. दुकानातील सेल्समन दिनेश चौधरी (२८) हा दुकान बंद करून निघाला असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला ...

गर्डर मशीन कोसळून झालेली ही दुर्घटना अतिशय वेदनादायक: रवींद्र चव्हाण - Marathi News | shahapur machine collapse accident is very painful said ravindra chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गर्डर मशीन कोसळून झालेली ही दुर्घटना अतिशय वेदनादायक: रवींद्र चव्हाण

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना भावपूर्ण श्रद्धांजली! ...

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; १७ पैकी १४ मृतांची ओळख पटली - Marathi News | shahpur accident on samruddhi highway 14 out of 17 dead have been identified | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; १७ पैकी १४ मृतांची ओळख पटली

तातडीने मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या  घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ...

शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत - Marathi News | 5 lakh each to the families of the deceased workers in the shahapur tragedy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी झालेल्या  दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक  ...

ठेकेदारांनी घातला शासनाला कोटींचा गंडा - Marathi News | The contractors have defrauded the government of crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठेकेदारांनी घातला शासनाला कोटींचा गंडा

बनावट चाचणी अहवाल सादर करून सुमारे एक कोटी २० लाखांना फसवलं ...

Shahapur News : या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी अशी धावून आली मदत.. लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट... - Marathi News | Shahapur News : Help came for these small students.. Impact of Lokmat news... | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Shahapur News : या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी अशी धावून आली मदत.. लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट...

Shahapur News : या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी अशी धावून आली मदत.. लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट... ...