लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शहापूर

शहापूर

Shahapur, Latest Marathi News

पावसाची दडी : शहापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल - Marathi News | NoRain : farmer of Shahapur taluka news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाची दडी : शहापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

किन्हवली तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारून उघडीप दिली असून कडक उन्हामुळे जोमाने वाढलेली भातपिके तडकली असून शेतकरी धास्तावला आहे. ...

प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींना मागणी, शहापुरातील मूर्तीकारांची खंत - Marathi News | Demands Idols of Plaster of Paris | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींना मागणी, शहापुरातील मूर्तीकारांची खंत

कधीकाळी मोठ्या संख्येने असणाऱ्या शाडूच्या गणपतीच्या मूर्तींची मागणी कमी होत असून त्यामुळे या मुर्तीकारांना बेरोजगारीचे संकट भेडसावते आहे. ...

शहापूर तालुक्यात आरोग्य विभागच सलाइनवर - Marathi News | In Shahapur taluka, the health department is on line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर तालुक्यात आरोग्य विभागच सलाइनवर

अनेक पदे रिक्त; प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा डोळेझाकपणा ...

शहापूर तालुक्यात शिक्षकांची २०५ पदे रिक्त, सात मुख्याध्यापकही नाहीत - Marathi News |  In Shahapur taluka, 205 posts of teachers are not vacant, there are no seven headmasters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर तालुक्यात शिक्षकांची २०५ पदे रिक्त, सात मुख्याध्यापकही नाहीत

राइट टू एज्युकेशन म्हणजेच शासनाच्या शिक्षणहक्क कायद्यानुसार विद्यार्थी संख्येनुसार शहापूर तालुक्यात तब्बल २०५ शिक्षकांची गरज आहे. ...

नेपाळमधून बंटी-बबलीला अटक करण्यात शहापूर पोलिसांना आले यश - Marathi News |  From Shahpur police to arrest Bunty-Babli from Nepal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नेपाळमधून बंटी-बबलीला अटक करण्यात शहापूर पोलिसांना आले यश

दोन महिन्यांपूर्वी दागदागिन्यांसह सुमारे १२ लाखांचा डल्ला मारून फरार झालेल्या नेपाळी दाम्पत्यासह चौघांचा शोध घेऊन त्यांना नेपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. ...