शाहीर शेखला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून त्याच्या या फोटोत आपल्याला त्याच्यासोबत त्याची पूर्वप्रेयसी पाहायला मिळ ...