त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा बकरी ईद बुधवारी (दि.२१) शहर व परिसरात शांततेत साजरी झाली. रमजान ईदप्रमाणे या ईदचेही विशेष नमाजपठणाचा सामुहिक सोहळा शहाजहांनी ईदगाह मैदानावर कोरोनाच्या निर्बंधामुळे होऊ शकला नाही. ...
पवित्र हज यात्राही सौदी अरेबिया सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली. हज यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. बकरी ईद आणि हज यात्रा हे पारंपरिक धार्मिक समीकरण आहे. यंदा हज यात्रा रद्द झाल्याने समाजबांधवांचा हिरमोड झाला आ ...
बकरी ईदनिमित्त समाजबांधवांची सकाळपासूनच लगबग पहावयास मिळत होती. नमाजपठण सामुहिकरित्या न करता नवीन कपडे परिधान करून अबालवृध्दांनी आपापल्या घरांमध्येचे नमाजपठण, कुराणपठण करण्यास प्राधान्य दिले. ...
कोरोनासारख्या महाभयंकर अशा संसर्गजन्य आजारामुळे यंदा समाजबांधवांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या अवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले. ...
यावर्षी ईदच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलेले नाही. नवीन कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंच्या खरेदीला फाटा देत त्यावरील खर्चाची रक्कम गोरगरीब व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
रमजानपर्व काळात सर्व समाजबांधवांनी संयम, सदाचार कायम ठेवत जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन खतीब यांच्यासह धर्मगुरूंनी केले आहे. ...