लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शक्तिकांत दास

Shaktikanta Das Latest News

Shaktikanta das, Latest Marathi News

शक्तिकांत दास हे तामिळनाडूच्या १९८० च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. दास हे भारताच्या १५ व्या वित्त आयोगाचे सदस्यही होते.
Read More
दिलासादायक बातमी! महागाई काही दिवसांचीच पाहुणी, होणार कमी; आरबीआय गव्हर्नरांचा दावा - Marathi News | Good News: Inflation expected to cool down from October, 2022, says RBi Governor Shaktikanta Das | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिलासादायक बातमी! महागाई काही दिवसांचीच पाहुणी, होणार कमी; आरबीआय गव्हर्नरांचा दावा

Shaktikanta Das on Inflation संपूर्ण जगात महागाई दरात वाढ होत आहे. त्याच वेळी, जागतिक व्यापारात घट झाली आहे. यामुळे ज्या गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत, अशा गोष्टींवर महागाईचा प्रभाव दिसू शकतो. ...

वसुली भाईंची तंतरणार! कर्जाच्या रिकव्हरीसाठी शिवीगाळ, अभद्र वागणाऱ्यांविरोधात आरबीआय कठोर - Marathi News | complaint against loan recovery agent rbi governor shaktikanta das warns banks financial entities know what options you have | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वसुली भाईंची तंतरणार! कर्जाच्या रिकव्हरीसाठी शिवीगाळ, अभद्र वागणाऱ्यांविरोधात आरबीआय कठोर

पाहा असं घडल्यास तुमच्याकडे कोणते आहेत पर्याय. काय करू शकाल. ...

ऑनलाइन कर्ज देणाऱ्यांवर बंधने! रिझर्व्ह बँक लवकरच नियमांची चौकट आखणार : शक्तिकांत दास  - Marathi News | Restrictions on Online Lenders! RBI to formulate rules soon: Governor Shaktikanta Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन कर्ज देणाऱ्यांवर बंधने! रिझर्व्ह बँक लवकरच नियमांची चौकट आखणार : शक्तिकांत दास 

Shaktikanta Das : गव्हर्नर यांनी गुरुवारी सांगितले की, आरबीआय आर्थिक वाढीसाठी विद्यमान व उदयोन्मुख व्यवसायाच्या भूमिकेला मान्यता देते. ...

RBI Repo Rate : रेपो रेट वाढल्यानं होम, कार, पर्सनल लोनचा ईएमआय 'इतका' वाढणार; समजून घ्या गणित - Marathi News | how rbi repo rate 0 5 percent hike will emi of home loan car loan and personal loan check calculation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो रेट वाढल्यानं होम, कार, पर्सनल लोनचा ईएमआय 'इतका' वाढणार; समजून घ्या गणित

रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे गृह कर्जापासून सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. ...

जूनमध्ये तुमचा EMI वाढणार; रेपो दरात होणार वाढ, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले संकेत - Marathi News | your loan emis to go further up as rbi governor hints at more hikes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जूनमध्ये तुमचा EMI वाढणार; रेपो दरात होणार वाढ, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले संकेत

Shaktikanta Das : रेपो दरात वाढ झाल्यास गृहकर्ज, कार कर्ज घेणार्‍यांवर ईएमआयचा बोजा वाढण्याची शक्यता आहे.  ...

बँकांनी जास्तीत जास्त भांडवल गोळा करावे: RBI गव्हर्नर शक्तिकांत दास - Marathi News | rbi governor shaktikanta das said banks should raise maximum capital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांनी जास्तीत जास्त भांडवल गोळा करावे: RBI गव्हर्नर शक्तिकांत दास

दास यांनी अर्थव्यवस्था सुधारणेसाठी बँकांनी बजावलेल्या “महत्त्वाच्या भूमिकेचा” उल्लेख करत कौतुक केले. ...

महागाईवर रिझर्व्ह बँक अधिक कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत, आणखी वाढू शकतात व्याजदर - Marathi News | rbi stance on inflation tightened interest rates may increase for next 6 to 8 months again said sources | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईवर रिझर्व्ह बँक अधिक कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत, आणखी वाढू शकतात व्याजदर

RBI येणाऱ्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा व्याजदर वाढवू शकते. रिझर्व्ह बँकेसाठी महागाई एक धोका बनून समोर आली आहे. ...

गृहकर्जाचा हप्ता किमान ३०० रुपयांनी वाढणार, FD वर मिळणारं व्याज आणखी कमी होणार! - Marathi News | Home Loan Auto Loan EMIs to Become Dearer As RBI Hikes Repo Rates In Surprise Move | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गृहकर्जाचा हप्ता किमान ३०० रुपयांनी वाढणार, FD वर मिळणारं व्याज आणखी कमी होणार!

भडकलेल्या महागाईत आरबीआयने ओतले तेल ...