लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शक्तिकांत दास

Shaktikanta Das Latest News

Shaktikanta das, Latest Marathi News

शक्तिकांत दास हे तामिळनाडूच्या १९८० च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. दास हे भारताच्या १५ व्या वित्त आयोगाचे सदस्यही होते.
Read More
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा जगात डंका; वाढवला तिरंग्याचा मान, PM मोदींनीही केला "सलाम"! - Marathi News | pm narendra modi congratulates rbi governor shaktikanta das rated best governor by america based global finance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा जगात डंका; वाढवला तिरंग्याचा मान, PM मोदींनीही केला "सलाम"!

या यादीत तीन केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांना 'ए प्लस' रेटिंग देण्यात आली आहे. यात दास सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत.  ...

पुन्हा वाढू शकतो तुमच्या लोनचा EMI, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले संकेत; पाहा कारण - Marathi News | Your loan EMI may rise again inflation RBI Governor Shaktikanta Das hints tomato vegetable price hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा वाढू शकतो तुमच्या लोनचा EMI, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले संकेत; पाहा कारण

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीनं रेपो दरात तीन वेळा कोणताही बदल केलेला नाही. परंतु येत्या काही दिवसांत रेपो दरात वाढ होऊ शकते. ...

आता कर्ज मिळणे होणार सुलभ,आरबीआय देणार कृषी पतपुरवठ्यावर भर - Marathi News | Now getting loans will be easy, RBI will give emphasis on agriculture credit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता कर्ज मिळणे होणार सुलभ,आरबीआय देणार कृषी पतपुरवठ्यावर भर

सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक तंत्रज्ञान व्यासपीठ (पब्लिक टेक प्लॅटफॉर्म) विकसित करण्याची घोषणा केली असून यामध्ये कृषी पतपुरवठ्यावर ... ...

RBI नं व्याजदर वाढवले नाही, तरी का महाग होतायत लोन? तीन सरकारी बॅंकांचा ग्राहकांना झटका - Marathi News | RBI did not increase the repo rate why are the loans expensive Three government banks huge impact on customers bob bom canara bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :RBI नं व्याजदर वाढवले नाही, तरी का महाग होतायत लोन? तीन सरकारी बॅंकांचा ग्राहकांना झटका

पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेनं रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम ठेवला. परंतु शुक्रवारी अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांचे व्याजदर वाढवले. ...

RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय, रेपो रेट वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? - Marathi News | What is repo rate why your EMI increases as repo rate increases rbi monetary policy governor shaktikanta das details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय, रेपो रेट वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI?

रिझर्व्ह बँकेनं गुरुवारी रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच, व्याजदर ६.५० टक्क्यांवर कायम राहील. ...

RBI चा मोठा निर्णय; 500 रुपयांपर्यंतच्या UPI पेमेंटसाठी 'पिन' आवश्यक नाही - Marathi News | RBI's big decision; No 'PIN' is required for UPI payments up to Rs 500 in UPI light version | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा मोठा निर्णय; 500 रुपयांपर्यंतच्या UPI पेमेंटसाठी 'पिन' आवश्यक नाही

आज भारतात लाखो लोक दैनंदिन व्यवहारांसाठी UPI चा वापर करतात. ...

बदलले UPI शी निगडित नियम, ट्रान्झॅक्शन लिमिट वाढलं; मिळणार ऑफलाइन पेमेंटची सुविधा - Marathi News | Changed rules related to UPI increased transaction limit Offline payment facility will be available mpc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बदलले UPI शी निगडित नियम, ट्रान्झॅक्शन लिमिट वाढलं; मिळणार ऑफलाइन पेमेंटची सुविधा

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत युपीआयशी संबंधित मोठे निर्णयही घेण्यात आले आहेत. ...

सामान्यांना दिलासा, EMI वाढणार नाही; रेपो दर 'जैसे थे', RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा - Marathi News | RBI Monetary Policy Meeting Urgent relief for common people no increase in EMI Repo rates unchanges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांना दिलासा, EMI वाढणार नाही; रेपो दर 'जैसे थे', RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा

फेब्रुवारीपासून रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर आहे. ...