वाशिम : अचलपूर-यवतमाळ या नॅरोगेज रेल्वेमार्गावर धावणाऱ्या शंकुतला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज लोहमार्गामध्ये रुपांतर करण्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतली असून यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान सचिव ...
शकुंतला रेल्वे सुरू न केल्यास नागरिकांसोबत रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिला आहे. गेली दोन वर्षांपासून ही रेल्वेसेवा बंद आहे. ...
अचलपूर ते मूर्तिजापूर व पुढे यवतमाळपर्यंत धावणारी शकुंतला ही लेकुरवाळी रेल्वेगाडी पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आणखी काही दिवस स्वस्त प्रवासापासून वंचित राहावे लागणार आहे. ...
ब्रिटीश राजवटीपासून शंकुतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलगांव ते आर्वी नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करावे. तसेच आर्वी ते वरुड नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केंंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल य ...