लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Latest news

Shambhuraj desai, Latest Marathi News

शंभुराज देसाई Shambhuraj  शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे.
Read More
पुण्यातील रिंगरोड होणार चार वर्षांत पूर्ण; शंभूराज देसाईंची विधानसभेत माहिती - Marathi News | Ring road in Pune will be completed in four years; Information of Shambhuraj Desai in the Legislative Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील रिंगरोड होणार चार वर्षांत पूर्ण; शंभूराज देसाईंची विधानसभेत माहिती

हे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे देसाई यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.... ...

...तर कर्नाटकात देणाऱ्या पाण्याचा विचार करू - शंभूराज देसाई - Marathi News | Shambhuraj Desai on Karnataka Maharashtra Dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर कर्नाटकात देणाऱ्या पाण्याचा विचार करू - शंभूराज देसाई

त्यांनी अरेरावीची भाषा थांबविली नाही, तर त्याच्या शंभर पट पटीने आम्हाला बोलता येते, असे देसाई म्हणाले. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: हिवाळी अधिवेशनानंतर तीन मंत्री सीमाभागाचा दौरा करणार; मराठीजनांच्या हिताचा निर्णय घेणार  - Marathi News | shambhuraj desai informed that after winter session with chandrakant patil and dhairyasheel mane will go to border visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिवाळी अधिवेशनानंतर तीन मंत्री सीमाभागाचा दौरा करणार; मराठीजनांच्या हिताचा निर्णय घेणार 

Maharashtra Karnataka Border Dispute: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सरकारमधील तीन मंत्री सीमाभागाचा दौरा करणार आहेत. ...

सीमाप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेणार, मंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही  - Marathi News | Maharashtra-Karnataka border issue will meet Prime Minister Narendra Modi soon says minister Shambhuraj Desai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीमाप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेणार, मंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही 

महाराष्ट्र सरकारकडून ८६५ गावांना योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात बंद करण्यात आला. पण शिंदे-फडणवीस सरकार येताच त्या पुन्हा सुरू केला. ...

कारखान्यांना मदतीचे आधी ठरले लाभार्थी; मग धोरण, सत्तारूढ दोन आमदारांना लाभ; पाटण व किल्लारी कारखान्यास ३४ कोटी मिळणार - Marathi News | Shambhuraj Desai has announced assistance of Rs 34 crore to Balasaheb Desai Factory and Shetkari Sugar Factory   | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सत्तारूढ दोन आमदारांना लाभ; पाटण व किल्लारी कारखान्यास ३४ कोटी मिळणार

शंभूराज देसाई यांनी बाळासाहेब देसाई कारखान्यास व  शेतकरी साखर कारखान्यास ३४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.  ...

अटकेच्या भीतीने संजय राऊत बेळगावला जात नाहीत, मंत्री शंभूराज देसाईंचा टोला - Marathi News | Sanjay Raut is not going to Belgaum for fear of arrest, Minister Shambhuraj Desai entourage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अटकेच्या भीतीने संजय राऊत बेळगावला जात नाहीत, मंत्री शंभूराज देसाईंचा टोला

'सरकारच्या विरोधात कोण भडकवतंय ? याची चौकशी करावी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो' ...

"...तर संजय राऊतांसोबत दोन हात करायचीही तयारी", शंभूराज देसाईंचा उघड इशारा! - Marathi News | will give strong replay to sanjay Raut warns Shambhuraj Desai over comment on cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर संजय राऊतांसोबत दोन हात करायचीही तयारी", शंभूराज देसाईंचा उघड इशारा!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत संजय राऊत यांनी नाहक वक्तव्य केलेली आहे. त्यांच्या वक्तव्याचा जाहीरपणानं मी धिक्कार करतो, असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

... म्हणून आम्ही कर्नाटकमध्ये गेलो नाही, शंभूराज देसाईंनी दिलं स्पष्टीकरण  - Marathi News | ... So we didn't go to Karnataka, explained Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... म्हणून आम्ही कर्नाटकमध्ये गेलो नाही, शंभूराज देसाईंनी दिलं स्पष्टीकरण 

Shambhuraj Desai : कर्नाटक पोलीस महासंचालक यांच्याशी बोललो आहे. दोन गाड्या फोडल्या असून गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. ...