बॉलिवूड अभिनेते शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांचा मुलगा आदित्य राज कपूर (Aditya Raj Kapoor) हे वयाच्या ६७व्या वर्षी ग्रॅज्युएट झाले आहेत. आदित्य राज कपूर यांनी फिलॉसॉफीमध्ये पदवी घेतली आहे. ...
सहाव्या लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘लिफ्फी २०२१’ यंदा २४ ते २६ सप्टेंबर, १ ते ३ ऑक्टोबर आणि ८ ते १० ऑक्टोबर या दरम्यान दररोज संध्याकाळी ६ वाजता ऑनलाइन आयोजित केला जाणार आहे. ...
१९४८ मध्ये शम्मी कपूर यांनी बालकलाकार म्हणून रूपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली होती. त्यांना महिन्याला ५० रूपये पगार मिळत होता. पुढील चार वर्षे शम्मी कपूर त्यांच्या वडिलांसोबत पृथ्वी थिएटरजवळ राहिले होते. ...