लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शनाया कपूर

शनाया कपूर

Shanaya kapoor, Latest Marathi News

अभिनेता संजय कपूर व महीप कपूरची मुलगी शनाया कपूर करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.अनेक दिवसांपासून शनायाच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येत आहेत. पण शनाया अलीकडे १९ वर्षांची झाली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ती आता सज्ज असल्याचे मानले जात आहे.
Read More
शानाया कपूर नंतर आणखी एक स्टारकिड्स करणार बॉलीवूड पदार्पण, लवकरच होणार सिनेमाची घोषणा - Marathi News | After Karan Deol, Sunny Deol Is All Set To Launch Younger Son Rajvir in Bollywood... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शानाया कपूर नंतर आणखी एक स्टारकिड्स करणार बॉलीवूड पदार्पण, लवकरच होणार सिनेमाची घोषणा

This time its Sunny Deol's younger son Rajvir.आणखीन एक स्टार किड्स बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.तो स्टार कीड दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे.सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल. ...

माझ्या लेकीसाठी ‘धर्मा’पेक्षा बेस्ट काहीही नाही...! संजय कपूरला करण जोहरचा पुळका - Marathi News | sanjay kapoor on daughter shanaya kapoor bollywood debut and says she could not have got better launch than dharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या लेकीसाठी ‘धर्मा’पेक्षा बेस्ट काहीही नाही...! संजय कपूरला करण जोहरचा पुळका

करण जोहरने सोमवारी संजय कपूरची लेक शनाया कपूर हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची घोषणा केली. यानंतर काय तर, सोशल मीडिया युजर्सनी करणला जबरदस्त ट्रोल केले. अशावेळी संजय कपूर करणच्या बाजूने मैदानात उतरला. ...

PHOTOS: जान्हवी, अनन्यानंतर संजय कपूरची लेक शनायाला लॉंच करणार करण जोहर - Marathi News | Shanaya kapoor to make bollywood debut with karan johar production dharma | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: जान्हवी, अनन्यानंतर संजय कपूरची लेक शनायाला लॉंच करणार करण जोहर

IN PICS: डेब्यू आधीच हिट आहे संजय कपूरची मुलगी शनाया, पहा तिचे एक से बढकर एक - Marathi News | Sanjay kapoor's daughter shanaya kapoor sensual photos goes viral on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: डेब्यू आधीच हिट आहे संजय कपूरची मुलगी शनाया, पहा तिचे एक से बढकर एक

शनाया कपूरच्या बेली डान्सवर चाहते झाले फिदा, पाहा फोटो - Marathi News | Shanaya Kapoor Belly Dance photo goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शनाया कपूरच्या बेली डान्सवर चाहते झाले फिदा, पाहा फोटो

संजय कपूरची लेक शनाया कपूर आहे खूप ग्लॅमरस, इंस्टाग्रामवर शेअर केले ग्लॅमरस फोटो - Marathi News | Shanaya Kapoor Share Sizzling photo on instagram see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संजय कपूरची लेक शनाया कपूर आहे खूप ग्लॅमरस, इंस्टाग्रामवर शेअर केले ग्लॅमरस फोटो

PHOTOS: जान्हवी कपूची बहीण शनाया कपूरने केलं ग्लॅमरस फोटोशूट, पहा तिचे स्टनिंग फोटो - Marathi News | Janhavi kapoor's cousin shanaya sanjay kapoor daughter photoshoot showed off her beautiful style  | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: जान्हवी कपूची बहीण शनाया कपूरने केलं ग्लॅमरस फोटोशूट, पहा तिचे स्टनिंग फोटो

स्टारकिड शनाया कपूरच्या बेली डान्सचा सोशल मीडियावर धुमाकुळ, वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ - Marathi News | Sanjay kapoor Daughter Shanaya kapoor Dance In Black Dress Video Goes Viral On Internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारकिड शनाया कपूरच्या बेली डान्सचा सोशल मीडियावर धुमाकुळ, वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ

शनाया कपूरने यापूर्वी 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या चित्रपटासाठी  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. अनेक स्टार्सची मुलं इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना, आता शनायामुळे या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. ...