ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता. Read More
टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव सध्या ऑस्ट्रेलियात आहे. मोठ्या सुट्टीच्या कालावधीत परदेशात भटकंतीला गेलेल्या कुलदीपनं दिवंगत आणि दिग्गज ... ...
कसोटीत एकाच फलंदाजाला भारतीय गोलंदाजाने बाद केल्याची ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. कपिल देव यांनी मुदस्सर नाझरला १२ वेळा बाद केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्विनने १७ वेळा स्टोक्सला बाद करून कपिल देव यांचा ( १६ वि. डेसमंड हायनेस) विक्रम मोडला. ...