ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता. Read More
Sri Lanka vs Pakistan 1st Test : कर्णधार बाबर आजमच्या ( Babar Azam) शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या कसोटीत श्रीलंकेला चांगले प्रत्युत्तर दिले. ...
राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals In IPL Final) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यानं संघानं आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर जॉस बटलर आणि वेगवान गोलंदाजांचं तोंड भरुन कौतुक केलं. ...
Sachin Tendulkar Birthday:सचिन तेंडुलकर आज 50 वर्षांचा झाला आहे. आजच्याच दिवशी 1998 मध्ये शारजाह मैदानात सचिनने बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरोधात वादळी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. ...