लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेन वॉर्न

Shane warne Death

Shane warne, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.
Read More
चाहते आज वॉर्नला अंतिम निरोप देणार - Marathi News | Fans will pay their last respects to Warne today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहते आज वॉर्नला अंतिम निरोप देणार

मेलबोर्नच्या क्रिकेट मैदानावर हजारो चाहत्यांच्या उपस्थिती वॉर्नचा श्रद्धांजली सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ...

शेन वॉर्नला आधीपासूनच होता हृदयरोग; ऑसी क्रिकेटच्या माजी डॉक्टरचा खुलासा - Marathi News | Shane Warne already had heart disease; Former Aussie cricket doctor's revelation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नला आधीपासूनच होता हृदयरोग; ऑसी क्रिकेटच्या माजी डॉक्टरचा खुलासा

ऑसी क्रिकेटच्या माजी डॉक्टरचा खुलासा ...

Steve Waugh, Varanasi Ganga: ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटर स्टीव्ह वॉ याने मित्राच्या अस्थींचं गंगेत केलं विसर्जन; जुना फोटो पुन्हा होतोय व्हायरल, कारण... - Marathi News | Steve Waugh completes last wish of his friend visits Varanasi to immerse the ashes old photo goes viral again | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :स्टीव्ह वॉने हिंदू रूढींनुसार मित्राच्या अस्थींचं गंगेत केलं विसर्जन; फोटो व्हायरल

स्टीव्ह वॉ याने मित्राची शेवटची इच्छा पूर्ण केली. ...

Shocking Revelations: "Shane Warne ला आपल्या जाडेपणाची लाज वाटायची, म्हणूनच त्याने अचानक..."; काऊन्सिलरने केले धक्कादायक खुलासे - Marathi News | Shane Warne relationship counsellor Lianne Young shocking revelations hurt by fat shaming pictures but wanted to live more 30 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नला आपल्या जाडेपणाची लाज वाटायची, म्हणूनच...; काऊन्सिलरचा धक्कादायक खुलासा

"वॉर्नला वाटायचं की अजून ३० वर्ष तो नक्की जगणार, पण..." ...

शेन वाॅर्नवर ३० मार्चला होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Shane Warne will be buried on March 30 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वाॅर्नवर ३० मार्चला होणार अंत्यसंस्कार

वॉर्नचा मागच्या शुक्रवारी थायलंडमधील एका रिसॉर्टच्या खोलीत हृदयविकाराने मृत्यू झाला होता. ५२ वर्षांचा हा खेळाडू येथे मित्रांसोबत काही दिवसांआधी सुट्या घालविण्यासाठी आला होता.  वॉर्नच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे.  ...

Shane Warne: वॉर्नच्या मृत्यूपूर्वी चार तरुणी तिथे काय करत होत्या? पैकी दोघींनी वॉर्नला शेवटचे जिवंत पाहिले; पोलिसांचा अहवाल - Marathi News | What were the four young women doing there before shane Warne's death? Both of them saw Warne last alive; Police report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नच्या मृत्यूपूर्वी चार तरुणी तिथे काय करत होत्या? पैकी दोघींनी वॉर्नला शेवटचे जिवंत पाहिले

‘त्या’ चौघी, रक्ताचे डाग, पोलिसांचा अहवाल. वॉर्नने केले होते मसाजचे बुकिंग : मृत्यूपूर्वीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये खुलासा ...

Shane Warne Death Case: रक्ताचे डाग, जर्मन महिला अन् आता मसाज गर्ल; शेन वॉर्न प्रकरणात नेमकं काय-काय घडलं? - Marathi News | Shane Warne Death Case: Blood stains, German woman and now massage girl; What exactly happened in the Shane Warne case? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रक्ताचे डाग, जर्मन महिला अन् आता मसाज गर्ल; शेन वॉर्न प्रकरणात नेमकं काय-काय घडलं?

याप्रकरणी आतापर्यंत अनेक अपडेट्स आले असून पोलीस तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. ...

बाबा, तुला घट्ट मिठी मारू शकले असते...!; Shane Warneच्या मुलांचं भावनिक पत्र, लेक Summer Warne ची पोस्ट चर्चेत! - Marathi News | Shane Warne's daughter Summer Warne posts heartwarming tribute for her father, Warne's children share emotional tributes   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबा, तुला घट्ट मिठी मारू शकले असते...!; Shane Warneच्या मुलांचं भावनिक पत्र, लेकीची पोस्ट चर्चेत

ऑस्ट्रेलियन महान फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne) याच्यासाठी मुलांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ४ मार्चला थायलंड येथे वॉर्नचे निधन झाले. ...