बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवारवाड्याची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. आता मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेले आहेत,अशी खंत पेशवे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली. ...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री दहा वाजता शिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. दरम्यान दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिदर्शन घेतले होते. ...