जितकं पुणे हे संस्कृतीला जपणारं शहर आहे, तसंच या शहरात एक खोलवर रुजलेला इतिहास आहे, ज्यामुळे पुण्याला एक वेगळी ओळख मिळालीये. आजच्या व्हिडीओ मध्ये पुण्यातील प्रसिद्ध वड्याबद्दल सांगणार आहोत, तसं पाहिलं तर, पुण्यात एकूण २०7 वाडे आहेत पण आम्ही काळाच्या ...