Shankarrao gadakh, Latest Marathi News
ऐन निवडणुकीच्या तोंडावर गडाख यांच्या ताब्यात असलेल्या मुळा सहकारी साखर कारखान्याला नोटीस आल्याने राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे. ...
Shankarrao Gadakh : शंकरराव गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून विजयी झाले होते ...
Shankarrao Gadakh : एकनाथ शिंदेंसोबत जावं की उद्धव ठाकरेंसोबत निष्ठा कायम ठेवावी, या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या गडाख यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली असून, आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ...
शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदार तर काही मंत्रीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेले आहेत ...
Vidhan Parishad Election 2022 : महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख सकाळीच विधान भवनात दाखल झाले. मात्र, त्यांना चालता येत नव्हते. ...
BJP's serious allegations on Shankarrao Gadakh: मंत्र्यांचा पीए म्हणवणाऱ्या एका तरुणाने व्हिडीओ तयार करून आत्महत्या केली असून, या आत्महत्येवरून भाजपाने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र वायरल झाल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या काही भावनांना समर्थनच दर्शविले. ...
मुळा नदीकाठच्या कार्यक्षेत्रात दोन मंत्री आहेत. राहुरी मतदारसंघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नेवासा मतदारसंघात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन मंत्री असूनदेखील बंधारे कोरडेठाक का? असा संतप्त सवाल लाभधारक शेतकऱ्यांमधून केला जात आहे. ...