शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

सोलापूर : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म

पुणे : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले...; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर

रत्नागिरी : चिपळूण मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांची मालमत्ता कोटीच्या घरात

बीड : शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

पुणे : आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!

बीड : आष्टीत चुरशीची लढाई होणार: पवारांच्या तरुण शिलेदाराविरोधात भाजपकडून अनुभवी चेहऱ्याला संधी

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी

पुणे : नातवासाठी आजोबा मैदानात...! बारामतीत युगेंद्र पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?

सोलापूर : माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी खलबतं; शरद पवारांच्या उपस्थितीतील बैठकीत काय चर्चा झाली?