लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं? - Marathi News | Shiv Sena, NCP MLA disqualification case angers CJI; What happened in court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं?

शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती परंतु आता ही सुनावणी पुढील ३ आठवडे लांबणीवर पडली आहे.  ...

Sonia Doohan: अजित पवारांच्या गटात जाता जाता सोनिया दुहान काँग्रेसमध्ये; शरद पवार गटाला धक्का - Marathi News | NCP Leader Sonia Duhan joins Congress today; Shock to Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sonia Doohan: अजित पवारांच्या गटात जाता जाता सोनिया दुहान काँग्रेसमध्ये; शरद पवार गटाला धक्का

Sonia Doohan NCP Latest News: मे महिन्यात दुहान या अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतू, नंतर त्यांनीच खुलासा करत मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असे स्पष्ट केले होते.  ...

आरोग्य विम्याच्या हप्त्यातून सरकारने वसूल केले २४ हजार कोटी; राहुल गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | Indi Alliance MPs protested outside Parliament on the issue of GST | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोग्य विम्याच्या हप्त्यातून सरकारने वसूल केले २४ हजार कोटी; राहुल गांधींचा गंभीर आरोप

आरोग्य, जीवन विम्यावरील जीएसटीवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. ...

कागलमधून तुतारी हाती घेत हसन मुश्रीफांना आव्हान देणार?; समरजीतसिंह घाटगेंचं मोजक्या शब्दांत थेट उत्तर! - Marathi News | kagal Samarjitsinh Ghatge first reaction on joining ncp sharad pawar party | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागलमधून तुतारी हाती घेत हसन मुश्रीफांना आव्हान देणार?; समरजीतसिंह घाटगेंचं मोजक्या शब्दांत थेट उत्तर!

आगामी काळात कागलच्या राजकारणात नक्की काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ...

मी थांबलो, तसं शरद पवार थांबले असते तर...; पुतण्याला वारसदार करणारे काका स्पष्टच बोलले - Marathi News | If Sharad Pawar had retired from politics, his house would not have broken - NCP MLA Prakash Solanke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी थांबलो, तसं शरद पवार थांबले असते तर...; पुतण्याला वारसदार करणारे काका स्पष्टच बोलले

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच काकाने राजकारणातून निवृत्ती घेत पुतण्याला राजकीय वारसदार म्हणून पुढे केल्याचं घडलं आहे.  ...

आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका; वंचित बहुजन आघाडीचा रोहित पवारांना इशारा - Marathi News | Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi targeted Rohit Pawar, Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका; वंचित बहुजन आघाडीचा रोहित पवारांना इशारा

भाजपाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू नका, भाजपाविरोधी मते वंचित बहुजन आघाडी खाते असा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यावर वंचित बहुजन आघाडीने जुन्या घटनांचा उजाळा देत शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

मोठी बातमी: मुश्रीफांना अस्मान दाखवण्यासाठी शरद पवार सज्ज; कागलमधून समरजीतसिंह घाटगेंना उमेदवारी? - Marathi News | Sharad Pawar is likely to field Samarjit Singh Ghatge against Hasan Mushrif in Kagal assembly constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोठी बातमी: मुश्रीफांना अस्मान दाखवण्यासाठी शरद पवार सज्ज; कागलमधून घाटगेंना उमेदवारी?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी कागलमधून उमेदवारीसाठी समरजीतसिंह घाटगे यांना संपर्क केल्याचे समजते. ...

Kolhapur Politics: आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाने केला पाच जागांवर दावा, पवारांसोबत पुण्यात बैठक - Marathi News | Sharad Pawar group has claimed five seats in Kolhapur district for the upcoming assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाने केला पाच जागांवर दावा, पवारांसोबत पुण्यात बैठक

काँग्रेसकडून ‘कोल्हापूर उत्तर’ घ्याच ...