लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
‘तुम्हाला अपात्र का ठरवू नये?’; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला नोटीस - Marathi News | why should not you be disqualified asked supreme court notice to ajit pawar group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तुम्हाला अपात्र का ठरवू नये?’; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला नोटीस

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शरद पवार गटाचे वकील अभिषेक सिंघवी यांनी केलेल्या निवेदनाची नोंद घेतली. ...

Maharashtra Politics: "राजकारणासाठी महाराष्ट्राला बदनाम करू नका, दंगली घडू नये यासाठी पुढाकार घ्या" - Marathi News | Chandrashekhar Bawankule gives warning to Sharad Pawar not to defame Maharashtra for political interest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणासाठी महाराष्ट्राला बदनाम करू नका, दंगली घडू नये यासाठी पुढाकार घ्या - बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Sharad Pawar, Maharashtra Politics: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवारांकडे रोख ...

शरद पवारांनी त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला, शिंदे गटाच्या नेत्याचा टोला - Marathi News | Sharad Pawar spoke about Manipur in his heart, the leader of the Shinde faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला, शिंदे गटाच्या नेत्याचा टोला

एका ज्येष्ठ नेत्याच्या तोंडून असे विचार निघाले तर राज्यात येणारी गुंतवणूक थांबते. पूर्वीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीनं जातीजातीत भांडणं लावून आपलं राजकारण केलं आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. ...

"शरद पवारांनी हातभार लावू नये, मतांसाठी मनं कलुषित करणं..."; राज ठाकरेंचा निशाणा - Marathi News | MNS President Raj Thackeray target on Sharad Pawar statement over Manipur will be in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांनी हातभार लावू नये, मतांसाठी मनं कलुषित करणं..."; राज ठाकरेंचा निशाणा

राज्यातील आरक्षण वादावरून राज ठाकरेंनी भाष्य करत शरद पवारांवरही निशाणा साधला.  ...

तुम्ही कोणासोबत, शरद पवार की अजित पवार?; आमदार नरहरी झिरवाळांचा एका वाक्यात खुलासा - Marathi News | I am with Ajit Pawar, not Sharad pawar, explains NCP MLA Narhari Zirwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही कोणासोबत, शरद पवार की अजित पवार?; आमदार नरहरी झिरवाळांचा एका वाक्यात खुलासा

दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत. झिरवाळ हे शरद पवार गटात परतणार अशी चर्चा होती. त्यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  ...

२४ तासांत लागोपाठ सहा कार्यक्रम; शरद पवारांनी ‘माझ्या वयाचे काढू नका’ हे वाक्य सार्थ ठरवले - Marathi News | Heavy preparation for assembly election; Sharad Pawar's Chhatrapati Sambhaji Nagar held 6 events in 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२४ तासांत लागोपाठ सहा कार्यक्रम; शरद पवारांनी ‘माझ्या वयाचे काढू नका’ हे वाक्य सार्थ ठरवले

जबरदस्त उत्साह! शरद पवारांचे छत्रपती संभाजीनगरात २४ तासांत झाले ६ कार्यक्रम ...

प्रकरणात विश्वासार्हता नसल्याने अनिल देशमुखांना मिळाला जामीन - Marathi News | Anil Deshmukh got bail due to lack of credibility in the case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रकरणात विश्वासार्हता नसल्याने अनिल देशमुखांना मिळाला जामीन

सलील देशमुख यांची माहिती : वैद्यकीय कारणावरून जामिनाचा आरोप बिनबुडाचा ...

"बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर..."; विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मुलाला नरहरी झिरवळांचा सल्ला - Marathi News | Narahari Zirwal has finally clarified his position regarding Gokul Zirwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर..."; विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मुलाला नरहरी झिरवळांचा सल्ला

विधानसभा निवडणूक लढण्यावरुन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलगा गोकुळ झिरवाळ यांना खोचक सल्ला दिला. ...