शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : काही झाले तरी महाराष्ट्र हातात घ्यायचाच; शरद पवारांनी बारामतीतूनच विधानसभेचे रणशिंग फुंकले!

राष्ट्रीय : 'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!

पुणे : लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी

महाराष्ट्र : Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...

पुणे : पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादीला हव्यात ६-६ जागा; विधानसभेआधी 'मविआ'त कुरघोडीचे राजकारण

मुंबई : संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला

मुंबई : नीट-युजी प्रकरणी विद्यार्थी-पालकांकडून शरद पवार यांची भेट

पुणे : पुण्यात शरद पवारांच्या गटाला जिंकून येण्याची खात्री; विधानसभेसाठी मागितले ६ मतदारसंघ, आघाडीत संघर्ष

मुंबई : एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

महाराष्ट्र : “इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल