शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : “सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका

महाराष्ट्र : शरद पवार म्हणाले जातीवाद केल्याचे उदाहरण द्या; राज ठाकरेंनी भुजबळांच नाव घेत म्हटलं, पुणेरी पगडी...

महाराष्ट्र : जयंत पाटलांचं विधान अन् वसंत मोरेंच्या हाती तुतारी?; हडपसरच्या सभेनंतर चर्चांना उधाण

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमच्याशिवाय कोणतेही सरकार चालणार नाही, आम्ही किंगमेकर राहणार'; नवाब मलिकांनी स्पष्टच सांगितलं

नाशिक : शरद पवार यांच्या एकाच दिवशी तब्बल सहा सभा!; महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार

जळगाव : Sharad Pawar : संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा डाव; शरद पवारांचा घणाघाती आरोप

महाराष्ट्र : केस नसताना डोक्यावरून कंगवा फिरवणारे खूप; गडकरींचा मुख्यमंत्रि‍पदावरून मविआच्या नेत्यांना चिमटा

धाराशिव : सत्ता परिवर्तनाशिवाय स्वस्थ बसणार नाही; शरद पवार म्हणतात, मी अजून म्हातारा झालो नाही

जळगाव : सर्वच पक्षांसाठी जळगाव महत्त्वाचे! मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, संजय राऊत मुक्कामी

महाराष्ट्र : “मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण