लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Dilip Walse Patil first reaction on ncp sharad pawar ambegaon speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 

शरद पवार यांनी निकम यांना निष्ठेचे फळ देत उमेदवारी दिली असून या निवडणुकीत कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ...

'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - NCP leader Nawab Malik criticizes BJP, also scolds Sharad Pawar and Mahavikas Aghadi leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार

माझ्याकडे बोट दाखवणाऱ्यांनी त्यांचा इतिहास पाहिला पाहिजे, आम्ही विचारसरणी सोडून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा प्रश्न नाही, जे वादाचे विषय असतील त्याला आमचा पाठिंबा नाही असं मलिकांनी सांगितले. ...

पुण्यात भाजपला मोठा धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, हाती घेतली तुतारी - Marathi News | Big blow to BJP in Pune to the party of the office bearers 5 candidates enter in ncp sharad pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपला मोठा धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, हाती घेतली तुतारी

हडपसर, वडगाव शेरी, धनकवडी भागातून भाजपच्या ५ पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला ...

भाजपला जनतेने नाकारले; राज्यात सत्तांतर होणारच: शरद पवार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp was rejected by the people there will be a change of power in the state said sharad pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपला जनतेने नाकारले; राज्यात सत्तांतर होणारच: शरद पवार

प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी. त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. ...

शरद पवार यांच्याकडून 'सबको साथ'चा फॉर्म्युला - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 formula of sabko saath from sharad pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार यांच्याकडून 'सबको साथ'चा फॉर्म्युला

पवार हे त्यांच्या वक्तृत्व कौशल्यापेक्षाही त्यांच्या कृतीपूर्ण राजकारणासाठी अधिक ओळखले जातात. ...

पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Bitterness in the Pawar family It doesnt seem to go away says ncp ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत

"माझा भाऊ माझ्यावर फार नाराज आहे, तो आता फारच टोकाचे बोलतोय," असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Powers of the state should be given in the hands of Balasaheb Thorat says ncp sharad pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवार यांनी थोरात यांचे कौतुक केले. ...

गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar has now U turn due to his statement about Gautam Adani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..."

Ajit Pawar On Gautam Adani : गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...