लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 shekap Jayant Patils reaction on sangola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!

महाविकास आघाडीतील तिढा सुटणार असे बोलले जात होते. मात्र, सांगोल्याच्या जागेवरून वाद वाढला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Sharad Pawar's blessings to me from afar Narhari Jhariwal big statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात आज अर्ज भरण्यासाठी नेत्यांनी गर्दी केली आहे. ...

Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी! - Marathi News | Madha Vidhan Sabha history four times Congress mla, five times NCP mla, Shekap got a chance once! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!

Madha vidhan sabha history: माढा विधानसभा मतदारसंघात काही अपवाद वगळले, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Yugendra Pawar will contest election against Ajit Pawar baramati vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत

Maharashtra Vidhan Sabha Election : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. ...

"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Sharad Pawar factor will not work in my constituency", claims MLA Manikrao Kokate from NCP AP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिले आहे. माझ्या मतदारसंघामध्ये शरद पवार फॅक्टर चालणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे.  ...

राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp Sandeep Kshirsagars Facebook post viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!

विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना बीडमधून उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...

एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व? - Marathi News | Maharashtra Election 2024 - MLA, MP post in the same one house; Thackeray, Pawar, Munde, Rane, Naik, Shinde dynasty in state politics | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?

जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं? - Marathi News | indapur assembly seat Praveen mane emotion At the public meeting tears in his fathers eyes What exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?

व्यासपीठावर असलेले प्रवीण माने यांचे वडील आणि सोनाई ग्रुपचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनाही यावेळी रडू कोसळलं. ...