लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट - Marathi News | Congress rebel candidate will win in two or three constituencies in assembly elections, Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट

Prithviraj Chavan on MVA, Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीच्या जागावाटपात मित्रपक्षांनी जागांचा आकडा वाढवण्यासाठी अगदीच चुकीचे उमेदवार दिले आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.  ...

शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sharad Pawar revelation on meeting with Gautam Adani and Amit Shah, suggestive reply to Ajit Pawar, Congress and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा

गेल्या काही काळापासून अदानी-अंबानी यांच्या नावाचा उल्लेख करत भाजपावर काँग्रेस निशाणा साधत असल्याचं दिसून येते. त्यात शरद पवार-गौतम अदानी यांच्या भेटीवरून अजित पवारांनी गौप्यस्फोट केला. त्यावर पवारांनी खुलासा केला आहे. ...

आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत? - Marathi News | Todays editorial Why didnt ncp chhagan Bhujbal become CM | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?

माझ्या पक्षाच्या भुजबळांना तेव्हा मुख्यमंत्री करण्यापेक्षा गांधी-नेहरू विचारांचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होणे अधिक योग्य होते, असे पवार या मुलाखतीत सांगतात, तेव्हा त्यांच्या निर्णयाचा अर्थ नीटपणे लक्षात येतो. ...

"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Chhagan Bhujbal has responded to Sharad Pawar criticism in a press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal : शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar strongly criticized Chhagan Bhujbal in the meeting in Yevla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल

चुकीचे काम करताना मर्यादा असतात, त्या भुजबळांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ...

"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Amit Shah, Sharad Pawar, Gautam Adani were also present in that meeting of BJP and NCP alliance in 2019 - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट

अजित पवारांनी पुन्हा एकदा २०१९ च्या निकालानंतर घडलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य केले आहे.  ...

हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा - Marathi News | Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Hadapsar Public meeting of both on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा

हडपसरमध्ये महायुतीचे चेतन तुपे, आघाडीचे प्रशांत जगताप आणि मनसेचे साईनाथ बाबर अशी तिरंगी लढत होणार ...

'शरद पवारांमुळे राजकारणाचा विचका', राज ठाकरेंचं म्हणणं मान्य आहे का? नितीन गडकरी म्हणाले... - Marathi News | It is unfair to say that Sharad Pawar spoiled the politics of Maharashtra, said Nitin Gadkari on Raj Thackeray's statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'शरद पवारांमुळे राजकारणाचा विचका', राज ठाकरेंचं म्हणणं मान्य आहे का? नितीन गडकरी म्हणाले...

Nitin Gadkari Raj Thackeray Sharad Pawar: महाराष्ट्रातील राजकारणाचा विचका झाला, त्याला शरद पवार कारणीभूत असल्याचे विधान राज ठाकरेंनी केले. याबद्दल नितीन गडकरींनी त्यांची भूमिका मांडली.  ...