लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी - Marathi News | Harshvardhan Patil's entry displeasure in Sharad Pawar group? The activists of Indapur demanded to change the candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी

Harshvardhan Patil : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसापूर्वी भाजपामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ...

येत्या विधानसभेत आम्ही प्रस्थापितांना धडा शिकवू; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा, परिवर्तन महाशक्तीची घोषणा - Marathi News | We will teach the establishment a lesson in the coming Assembly Chhatrapati Sambhaji Raj's Warning, Declaration of Transformation Mahashakti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येत्या विधानसभेत आम्ही प्रस्थापितांना धडा शिकवू; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा, परिवर्तन महाशक्तीची घोषणा

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना ते अजित पवारांबरोबर आहेत, म्हणून सोडतात व नंतर स्वत: त्यांच्याबरोबर बसतात-उठतात, हा राजकारणातला गोंधळ आम्ही दुर करणार ...

शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले - Marathi News | Big opposition in Sharad Pawar NCP faction against Harshvardhan Patil in Indapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले

इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही. इथलं मोहोळ महाराष्ट्रात उठणार आहे. हा आवाज जनतेचा आहे. त्यामुळे उमेदवार बदलावा असं आवाहन स्थानिक नेत्यांकडून शरद पवारांना करण्यात आले आहे. ...

पुण्यात भाजपला दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता; संजय काकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत? - Marathi News | Another big blow to BJP in Pune; Sanjay uncle in Sharad Pawar's NCP? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपला दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता; संजय काकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत?

काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे काही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे ...

..मग शरद पवार ४० वर्षे झाडू मारत होते का?, गोपीचंद पडळकरांनी केला प्रश्न - Marathi News | MLA Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar on reservation issue | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..मग शरद पवार ४० वर्षे झाडू मारत होते का?, गोपीचंद पडळकरांनी केला प्रश्न

मराठ्यांची फसवणूक कशासाठी? ...

Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार? - Marathi News | Maharashtra Politics Abhijit Patil meets Sharad Pawar again Can you get candidacy in Madha vidhan sabha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी खासदार शरद पवार यांना भेटण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे. ...

निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे - Marathi News | Maharashtra Election 2024 - Sharad Pawar before the election; Mass resignation of 28 office bearers in Amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

जिल्ह्यातील २८ पदाधिकाऱ्यांसह सामूहिक राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सोपविणार असल्याची माहिती राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार? - Marathi News | Who will Sharad Pawar give as candidate from Madha Assembly Constituency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?

इच्छुकांच्या गर्दीतून शरद पवार हे माढा विधानसभेसाठी नक्की कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ...