लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
मोहन भागवतांना ASL तर शरद पवारांना Z प्लस संरक्षण; दोन्ही सुरक्षेत नेमका फरक काय? - Marathi News | Central Protection for Z Plus ASL to Mohan Bhagwat and Z plus to Sharad Pawar; What exactly is the difference between the two security systems? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांना ASL तर शरद पवारांना Z प्लस संरक्षण; दोन्ही सुरक्षेत नेमका फरक काय?

नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवार, मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

"तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या मनातलंच बोलले"; महायुतीतील 'शीतयुद्धा'वर शरद पवार गटाचा टोला - Marathi News | Sharad Pawar NCP taunts Mahayuti said Tanaji Sawant spoke what CM Eknath Shinde thinks of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या मनातलंच बोलले"; महायुतीतील 'शीतयुद्धा'वर शरद पवार गटाचा टोला

Tanaji Sawant Ajit Pawar: शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानावरून महायुतीत वादाची ठिणगी ...

विशेष लेख: सर्वांना शरद पवारांच्या गाडीत का बसायचे आहे? - Marathi News | Special Article Why Everyone Wants to go with Sharad Pawars ncp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: सर्वांना शरद पवारांच्या गाडीत का बसायचे आहे?

फडणवीस-अजित पवारांचे राजकारण छेदण्याचा थोरल्या पवारांचा प्रयत्न; पण शिंदेंना हात न लावणे ही राजाला सोडून प्रधानाला टिपण्याची खेळी आहे! ...

बीडमध्ये क्षीरसागर भावा-भावांत रेस; एकाला थोरल्या तर दुसऱ्याला धाकल्या पवारांची साथ - Marathi News | Kshirsagar sibling race in Beed Vidhansabha; One is older and the other is supported by younger Pawars | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये क्षीरसागर भावा-भावांत रेस; एकाला थोरल्या तर दुसऱ्याला धाकल्या पवारांची साथ

विधानसभा राजकारण : एका पुतण्याला घेऊन काका जयदत्त क्षीरसागर यांची वेगळी चूल ...

मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालविला, विनोद तावडे यांची टीका  - Marathi News | Sharad Pawar revoked the right of Maratha reservation Criticism of BJP leader Vinod Tawde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालविला, विनोद तावडे यांची टीका 

शिराळा येथे भाजपचा संवाद मेळावा ...

मविआच्या विजयात अल्पसंख्याकांचा मोठा वाटा, त्यांच्या हितासाठी सर्वकाही करू - शरद पवार - Marathi News | Majority of minorities in Mahavikas Aghadi victory, we will do everything for their benefit - Sharad Pawar, NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआच्या विजयात अल्पसंख्याकांचा मोठा वाटा, त्यांच्या हितासाठी सर्वकाही करू - शरद पवार

येत्या विधानसभेत मुस्लिमांना चांगली संधी देऊ. वक्फ सुधारणा विधेयक आणून अल्पसंख्याकांचे जे अधिकार आहेत ते संपवण्याचा प्रयत्न आहे. असं शरद पवारांनी सांगितले.  ...

महाविकास आघाडीमुळे काँग्रेस अन् शरद पवारांचा फायदा; उद्धव ठाकरेंनी काय गमावलं? - Marathi News | Maharashtra assembly election 2024 - Benefit of Congress and Sharad Pawar due to Mahavikas Aghadi; What did Uddhav Thackeray Shivsena lose? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीमुळे काँग्रेस अन् शरद पवारांचा फायदा; उद्धव ठाकरेंनी काय गमावलं?

मविआमुळे काँग्रेस-शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली संजीवनी, उद्धव ठाकरेंना मात्र नुकसानच सहन करावं लागले.  ...

"सतत चुका करून माफी मागणारे दादा, आता चुकीला माफी नाही.."; शरद पवार गटाचा निशाणा - Marathi News | NCP Sharad Chandra Pawar group targets Deputy Chief Minister Ajit Pawar over Malvan Shivaji Maharaj Statue Collapse Issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सतत चुका करून माफी मागणारे दादा, आता चुकीला माफी नाही.."; शरद पवार गटाचा निशाणा

राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवार आणि अजित पवार गटात संघर्ष पाहायला मिळतो. त्यात शरद पवार गटाच्या सोशल मीडियातून अजित पवारांवर सातत्याने निशाणा साधला जात असल्याचं दिसून येते.  ...