शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : Pravin Darekar : फेक नरेटिव्ह कसा सेट केला जातो, त्याचा उद्या पर्दाफाश करणार - प्रवीण दरेकर

नाशिक : नरहरी झिरवळांचं अखेर ठरलं?; सुनील तटकरेंच्या बैठकीला दांडी मारल्याने चर्चांना उधाण

महाराष्ट्र : माझा खिसा कधी कापला गेला, मलाही कळलं नाही, शरद पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा!

मुंबई : “शरद पवार ४ वेळा CM झाले, नेते म्हणून मिरवले, पण मराठा समाजाची माती केली”: सदाभाऊ खोत

पुणे : विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून लढविणार; आमदार बेनके यांचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री व्हावं, पण...; प्रकाश आंबेडकरांचा टोला

छत्रपती संभाजीनगर : एखाद्या नासक्या आंब्यामुळे पूर्ण अडी खराब होऊ देणार नाही: शरद पवार

महाराष्ट्र : राज्य सरकारने मनोज जरांगे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांच्याशी एकत्रित बोलावे: शरद पवार

राष्ट्रीय : अमित शाह यांच्याबद्दलच्या विधानाबाबत शरद पवारांनी माफी मागावी; पीयूष गोयल यांची मागणी

महाराष्ट्र : शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणलं होतं; अमित शाहांवर केलेल्या टीकेवरून विखे-पाटलांचा पलटवार!