लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
खुलासा! जुन्नर तालुक्यात पुन्हा चर्चा; आमदार अतुल बेनके शरद पवार गटात परतणार? - Marathi News | I will contest assembly under Ajit Pawar leadership, Sharad Pawar blessings - Atul Benke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खुलासा! जुन्नर तालुक्यात पुन्हा चर्चा; आमदार अतुल बेनके शरद पवार गटात परतणार?

जुन्नर मतदारसंघातील राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके हे शरद पवार गटात जाणार अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्यावर बेनके यांनी स्पष्टीकरण दिले.  ...

शरद पवार पुन्हा धमाका करणार; घाटगेंनंतर काही दिवसांतच महायुतीतील हे ३ नेतेही हाती तुतारी घेणार? - Marathi News | Within a few days after Ghatge these 3 leaders will also likely to join Sharad Pawar ncp | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार पुन्हा धमाका करणार; घाटगेंनंतर काही दिवसांतच महायुतीतील हे ३ नेतेही हाती तुतारी घेणार?

समरजीत घाटगे यांच्यानंतर महायुतीतील आणखी काही नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं दिसत आहे. ...

NCP नेते जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा, चर्चेला उधाण - Marathi News | NCP leader Jayant Patil meets BJP leader Madan Bhosale at Satara, For upcoming maharashtra assembly election discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP नेते जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा, चर्चेला उधाण

विधानसभा निवडणुकीत महायुतीमुळे भाजपातील अनेक इच्छुक नाराज आहेत. त्यात काहींचा मतदारसंघ मित्रपक्षाला सुटेल या शक्यतेने अनेकांनी पक्षांतर करण्याला प्राधान्य दिलं आहे.  ...

Baramati Vidhan Sabha: "भावी नव्हे, तर फिक्स आमदार"; बारामतीत होणार कडवी झुंज - Marathi News | Baramati Vidhan Sabha: Bitter fight will between yugendra Pawar vs Ajit pawar in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भावी नव्हे, तर फिक्स आमदार"; बारामतीत होणार कडवी झुंज

Baramati Vidhan Sabha election 2024: विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ हॉटसीट असणार आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना धक्का बसला होता. आता युगेंद्र पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. ...

'लाडकी बहीणचा आणखी एखादा हप्ता मिळेल पुढे काय?' राज ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा - Marathi News | MNS chief Raj Thackeray criticized the mahayuti government over Ladki Bahin Yojana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'लाडकी बहीणचा आणखी एखादा हप्ता मिळेल पुढे काय?' राज ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

Raj Thackeray : यावेळी त्यांनी महायुती सरकारसह खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.  ...

कागलनंतर आता पंढरपूरात शरद पवार गटाची खेळी; लवकरच एक मोठा नेता घरवापसी करणार? - Marathi News | Bhagirath Bhalke from Pandharpur met Sharad Pawar, willing to contest elections from Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कागलनंतर आता पंढरपूरात शरद पवार गटाची खेळी; लवकरच एक मोठा नेता घरवापसी करणार?

पंढरपूरातील राजकारणात राष्ट्रवादीतून बीआरएस पक्षात गेलेले नेते पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.  ...

"तुम्हाला आंदोलनाची गरज नव्हती"; संजय शिरसाटांचा महायुतीच्या नेत्यांना घरचा आहेर - Marathi News | No need for symbolic movement from the Mahayuti leaders says Shiv Sena Shinde group MLA Sanjay Shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला आंदोलनाची गरज नव्हती"; संजय शिरसाटांचा महायुतीच्या नेत्यांना घरचा आहेर

महाविकास आघाडीने केलेल्या मूक आंदोलनाविरोधात महायुतीच्या पक्षांकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. ...

"शरद पवारांनी जातीचं विष कालवलं"; राज ठाकरेंवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इतना तो हक..." - Marathi News | Supriya Sule responded to Raj Thackeray criticism of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांनी जातीचं विष कालवलं"; राज ठाकरेंवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इतना तो हक..."

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. ...