लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
संजय राऊत प्रगल्भ नेते नाहीत, तोल गेल्यानं ते काहीही बरळतात; वंचित बहुजन आघाडीचा टोला - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi targets Sanjay Raut after criticizing Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत प्रगल्भ नेते नाहीत, तोल गेल्यानं ते काहीही बरळतात; वंचित बहुजन आघाडीचा टोला

संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांवर केलेल्या टीकेचा वंचित बहुजन आघाडीने घेतला समाचार ...

मोठी बातमी: बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही; अजित पवारांनी दिले जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत - Marathi News | Big news I am not very interested in fighting from Baramati assembly Ajit Pawar gave the indication of Jay Pawar candidature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही; अजित पवारांनी दिले जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत

बारामतीत जय पवार यांना उमेदवारी देऊन अजित पवार हे स्वत: कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

"मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह सगळं दिलं असतं"; सुप्रिया सुळेंचे रोखठोक मत - Marathi News | Speaking at Shivswarajya Yatra Supriya Sule has made suggestive statement about Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह सगळं दिलं असतं"; सुप्रिया सुळेंचे रोखठोक मत

शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केलं आहे. ...

"उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लीम मते चालतात मग इम्तियाज जलील का चालत नाही?" - Marathi News | "Uddhav Thackeray is the new secularist, he wants Muslim votes so why not Imtiaz Jalil?" - Imtiyaz Jaleel AIMIM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लीम मते चालतात मग इम्तियाज जलील का चालत नाही?"

उद्धव ठाकरेंनी जुनी विचारधारा सोडली असून नवीन विचारधारा स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एमआयएमचा समावेश करण्यास त्यांची हरकत नसावी असं विधान इम्तियाज जलील यांनी केले आहे.  ...

'पुलाखालून पाणी वाहत असताना शरद पवार शांत का होते? लक्ष्मण हाकेंनी थेट पवारांना डिवचलं - Marathi News | OBC leader Laxman Hake criticized MP Sharad Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'पुलाखालून पाणी वाहत असताना शरद पवार शांत का होते? लक्ष्मण हाकेंनी थेट पवारांना डिवचलं

Laxman Hake On Sharad Pawar :ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खासदार शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. ...

Laxman Hake: शरद पवार पडद्या मागून जरांगेना पाठिंबा देतात; लक्ष्मण हाकेंचा आरोप - Marathi News | Sharad Pawar urged Jarangea from behind the scenes; Allegation of Laxman calls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Laxman Hake: शरद पवार पडद्या मागून जरांगेना पाठिंबा देतात; लक्ष्मण हाकेंचा आरोप

आमदार जरांगे यांना पाठिंबा देतात, आम्हाला कोणीही पाठिंबा देत नाही, हाच सामाजिक न्याय का? हाकेंचा सवाल ...

"दादा इज ग्रेट"; अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्यानंतर तटकरे नक्की काय म्हणाले?  - Marathi News | What exactly did sunil Tatkare say after Ajit Pawar confessed about the mistake in baramati lok sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दादा इज ग्रेट"; अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्यानंतर तटकरे नक्की काय म्हणाले? 

आम्ही पुढेही एनडीएच्याच माध्यमातून काम करणार आहोत, असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. ...

"बारामतीत तुतारी वाजणारच"; अजितदादांकडून चुकीची कबुली, पण पुतण्याने रणशिंग फुंकलं! - Marathi News | Yugendra Pawars reaction regarding Baramati Assembly Constituency candidature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बारामतीत तुतारी वाजणारच"; अजितदादांकडून चुकीची कबुली, पण पुतण्याने रणशिंग फुंकलं!

अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे. ...