शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : हवसे गवसे नवसे येतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा हल्लाबोल

नागपूर : तीन्ही पक्षांच्या हायकमांडने बंडखोर आमदारांचा शोध घेऊन कारवाई करावी

मुंबई : “शरद पवारांनी टाकलेल्या डावात जयंत पाटलांचा बळी गेला, पाठीत खंजीर खुपसला”: सदाभाऊ खोत

मुंबई : “शरद पवारांच्या NCPची सगळी मते मिळाली नाहीत”; शेकापच्या जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव का झाला? लोकसभेला तटकरेंना मदत भोवली, लोकांचे मत...

मुंबई : महाविकास आघाडीची १० मते फुटली!; काँग्रेसची सर्वाधिक मते फुटल्याची शंका

मुंबई : मते फुटणार म्हणणाऱ्यांना दणका; अजित पवार यांनी दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांवर निवडून आणले

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: ससा-कासवाच्या शर्यतीत एकदा कासव एकदा जिंकलं म्हणून त्याने असा आव आणायचा नसतो की...

नागपूर : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नागपुरात तीन मतदारसंघावर दावा

मुंबई : “विधानसभेच्या २८८ पैकी २२५ जागा आपल्या निवडून येतील”; शरद पवारांचे भाकित, रणशिंग फुंकले