लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
कपटी सावत्र भावांपासून बहिणींनी सावध राहावं; CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | CM Eknath Shinde criticism of opponents including Uddav Thackeray, also replied to Sharad Pawar over maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कपटी सावत्र भावांपासून बहिणींनी सावध राहावं; CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सरकारी योजनांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

भटका समाज जातींमध्ये विखुरलेला, जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा संसदेत मांडणार- शरद पवार - Marathi News | Sharad Pawar will raise the issue of caste-wise census in the Parliament of nomadic society scattered among castes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भटका समाज जातींमध्ये विखुरलेला, जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा संसदेत मांडणार- शरद पवार

भटके विमुक्त ओबीसी संघटनेचा मेळावा ...

राज ठाकरेंनी दोन-तीनदा माझं नाव घेतलं, पण...; आरक्षणाबाबतच्या गंभीर आरोपांना शरद पवारांचं प्रत्युत्तर - Marathi News | sharad Pawars response to raj thackerays serious allegations regarding maratha reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंनी दोन-तीनदा माझं नाव घेतलं, पण...; आरक्षणाबाबतच्या गंभीर आरोपांना शरद पवारांचं प्रत्युत्तर

शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघे राज्यात जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. ...

“मोहम्मद युनूस पक्के सेक्यूलर, बांगलादेशची परिस्थिती सुधारतील”; शरद पवारांना विश्वास - Marathi News | sharad pawar said muhammad yunus is secular and will improve the situation in bangladesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोहम्मद युनूस पक्के सेक्यूलर, बांगलादेशची परिस्थिती सुधारतील”; शरद पवारांना विश्वास

Sharad Pawar On Bangladesh Crisis: बांगलादेशच्या अंतरिम सरकारची सूत्रे हातात घेतल्यावर मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा दिल्या का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. ...

जरांगेंसह भुजबळांनाही बोलवा, सर्वपक्षीय बैठक घ्या; आरक्षण प्रश्नावर शरद पवारांनी सुचवला तोडगा - Marathi News | Call the Bhujbals along with the Jarangs, hold an all-party meeting; Sharad Pawar suggested a solution to the reservation issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जरांगेंसह भुजबळांनाही बोलवा, सर्वपक्षीय बैठक घ्या; आरक्षण प्रश्नावर शरद पवारांनी सुचवला तोडगा

मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ या दोघांनाही एका मंचावर आणावं, असा पर्याय शरद पवार यांनी सुचवला आहे. ...

Amol Kolhe: घड्याळ जरी चोरलं तुम्ही, तरी वेळ मात्र आमचीच; कोल्हेंची अजित दादांवर टीका - Marathi News | even if you steal the clock time is ours amol Kolhe criticism of ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: घड्याळ जरी चोरलं तुम्ही, तरी वेळ मात्र आमचीच; कोल्हेंची अजित दादांवर टीका

जॅकेट घाला नाहीतर योजना काढा, हवा फक्त पवार साहेबांची आहे ...

शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणासाठी रमेश केरेंचा मोर्चा; पवारांनी भेट घेत केली चर्चा - Marathi News | Ramesh Kere patil agitation for Maratha Reservation at Sharad Pawars House in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणासाठी रमेश केरेंचा मोर्चा; पवारांनी भेट घेत केली चर्चा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याबाबत पवार यांची काय भूमिका आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं, अशी मागणी या आंदोलकांनी केली. ...

"जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे"; सरकारी योजनांचा उल्लेख करत शरद पवारांचे विधान - Marathi News | Sharad Pawar said that census should be done on the basis of caste | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे"; सरकारी योजनांचा उल्लेख करत शरद पवारांचे विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, असं म्हटलं आहे. ...