लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पोंक्षे

शरद पोंक्षे, मराठी बातम्या

Sharad ponkshe, Latest Marathi News

Video: बीडमध्ये नाटकाचा प्रयोग संपताच शरद पोंक्षेंनी कुणाकुणाला सुनावलं? - Marathi News | Sharad Ponkshe Share Worst Experience On Beed Natyagruh While Purush Play Video Viral Spruha Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: बीडमध्ये नाटकाचा प्रयोग संपताच शरद पोंक्षेंनी कुणाकुणाला सुनावलं?

शरद पोंक्षे यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. ...

विकी कौशलचा 'छावा' सिनेमा शरद पोंक्षेंना कसा वाटला? म्हणाले- "प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा..." - Marathi News | Sharad Ponkshe feel about Vicky Kaushal chhaava movie rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा 'छावा' सिनेमा शरद पोंक्षेंना कसा वाटला? म्हणाले- "प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा..."

मराठी अभिनेते शरद पोंक्षेंनी 'छावा' सिनेमा पाहून त्यांची खास प्रतिक्रिया दिली आहे (chhaava, sharad ponkshe) ...

VVIP रूमची रंगरंगोटी करून काय उपयोग? नाट्यमंदिरांच्या दुरवस्थेबाबत शरद पोंक्षे यांची नाराजी - Marathi News | Veteran Marathi Actor Sharad Ponkshe expressed displeasure over painting the VVIP room as drama theatres in Kalyan Dombivli are in poor condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VVIP रूमची रंगरंगोटी करून काय उपयोग? नाट्यमंदिरांच्या दुरवस्थेबाबत शरद पोंक्षे यांची नाराजी

रविवारी एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने व्हीव्हीआयपी कक्षाची रंगरंगोटी ...

मी पुरता ब्लँक झालोय, मला काही आठवत नाहीये! सुरु नाटकात पोक्षेंची प्रेक्षकांना विनंती, प्रयोग रद्द - Marathi News | I m completely blank I don't remember anything sharad pokshe request to the audience in the ongoing play the experiment is canceled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी पुरता ब्लँक झालोय, मला काही आठवत नाहीये! सुरु नाटकात पोक्षेंची प्रेक्षकांना विनंती, प्रयोग रद्द

पोक्षेंना काहीच आठवत नसल्याने आणि तब्बेत बरी नसल्याने प्रयोग रद्द करावा लागला, यावर रसिकांनी नाराजी न दाखवता आम्ही प्रयोगाला पुन्हा येऊ, असे सांगितले ...

"का रे इतक्या लवकर गेलास?" मराठी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त; कलाकारांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | marathi actor Atul Parchure passed away marathi actor subodh bhave saleel kulkarni supriya pilgoankar vaibhav mangle emotional reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"का रे इतक्या लवकर गेलास?" मराठी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त; कलाकारांनी व्यक्त केल्या भावना

अतुल परचुरेंच्या निधनानंतर मराठी मनोरंजन विश्वातील भावुक प्रतिक्रिया व्यक्त करुन अतुल कुलकर्णींविषयी आठवणी सांगितल्या आहेत ...

'जोवर हिंदुत्ववादी सरकार आहे तोवर सर्वधर्मीय सुखात..'; शरद पोंक्षेंचं मतदान केल्यावर मत - Marathi News | If there is a Hindu government then all religions are happy Sharad Ponkshe opinion after voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जोवर हिंदुत्ववादी सरकार आहे तोवर सर्वधर्मीय सुखात..'; शरद पोंक्षेंचं मतदान केल्यावर मत

शरद पोक्षेंनी मतदान केल्यावर त्यांच्या भावना मीडियाशी बोलताना शेअर करुन पुन्हा एकदा मोदी सरकार निवडून यावं असं सांगितलं आहे (sharad ponkshe) ...

शरद पोंक्षेंनाही निवडणूक लढवण्याची इच्छा? म्हणाले, 'या' मतदारसंघाचं करायचंय प्रतिनिधित्व - Marathi News | marathi actor Sharad Ponkshe also want to contest elections also named constituency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद पोंक्षेंनाही निवडणूक लढवण्याची इच्छा? म्हणाले, 'या' मतदारसंघाचं करायचंय प्रतिनिधित्व

शरद पोंक्षे अभिनेते तर आहेतच पण ते नेहमीच राजकीय, सामाजिक विषयांवर खुलेपणाने मत मांडत असतात. ...

बाप-लेक एकाच सिनेमात! शरद पोंक्षेच्या लेकाचं सिनेसृष्टीत पदार्पण, केली मोठी घोषणा - Marathi News | Sharad Ponkshe son sneh ponkshe entry in marathi film industry with father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप-लेक एकाच सिनेमात! शरद पोंक्षेच्या लेकाचं सिनेसृष्टीत पदार्पण, केली मोठी घोषणा

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षेच्या लेकाची सिनेसृष्टीत एन्ट्री झालीय. लेकाच्या सिनेमात शरद करणार अभिनय ...