लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पोंक्षे

शरद पोंक्षे

Sharad ponkshe, Latest Marathi News

“भारत हिंदू राष्ट्र होईल, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल”: शरद पोंक्षे - Marathi News | sharad ponkshe said when india becomes a hindu nation the dream of veer savarkar will be fulfilled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारत हिंदू राष्ट्र होईल, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल”: शरद पोंक्षे

Veer Savarkar and Sharad Ponkshe: काँग्रेस सरकारच्या काळात सावरकरांची बदनामी करण्यात आली. मात्र, सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. ...

“सगळे फार गलिच्छ होऊन बसलेय, आपल्याकडील लोकशाही अपयशी आहे”; शरद पोंक्षेंनी सुनावले - Marathi News | marathi senior actor sharad ponkshe replied social media trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सगळे फार गलिच्छ होऊन बसलेय, आपल्याकडील लोकशाही अपयशी आहे”; शरद पोंक्षेंनी सुनावले

Sharad Ponkshe: शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावलेत. ...

टीकाकार नेटीझन्सवर शरद पोंक्षेचा पलटवार?, उंदीर-वातीचं दिलं उदाहरण - Marathi News | Sharad Ponkshe's attack on critic netizens?, Undir Vati gave an example of rat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीकाकार नेटीझन्सवर शरद पोंक्षेचा पलटवार?, उंदीर-वातीचं दिलं उदाहरण

शरद पोंक्षेंच्या पोस्टमधील आरक्षण नसताना केवळ बुद्धिमत्ता, परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर ती पायलट झाली या वाक्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला. ...

“गांधीजींची अहिंसा जरा अतीच झाली”, शरद पोंक्षेंचं वक्तव्य, म्हणाले, “त्यांच्यामुळे आज आपल्याला...” - Marathi News | marathi actor sharad ponkshe talk about mahatma gandhi said because of his non violence we suffered | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“गांधीजींची अहिंसा जरा अतीच झाली”, शरद पोंक्षेंचं वक्तव्य, म्हणाले, “त्यांच्यामुळे आज आपल्याला...”

"मी गांधीजींना विरोध करताना ही सुसंस्कृत भाषा...", शरद पोंक्षेंचं वक्तव्य चर्चेत ...

“घरात कचरा असला तरी, द्वेषाच्या कॅन्सरवर...”; शरद पोंक्षेंच्या मुलीसाठी किरण मानेंची पोस्ट - Marathi News | marathi actor kiran mane wrote special post on social media for sharad ponkshe pilot daughter siddhi ponkshe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“घरात कचरा असला तरी, द्वेषाच्या कॅन्सरवर...”; शरद पोंक्षेंच्या मुलीसाठी किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane Post For Siddhi Sharad Ponkshe: सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे, असे सांगत किरण माने यांनी शरद पोंक्षेंच्या पायलट लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

“आरक्षण नसताना करून दाखवलं!”; शरद पोंक्षेंना सुषमा अंधारेंचे सडकून प्रत्युत्तर, म्हणाल्या... - Marathi News | sushma andhare replied and criticized actor sharad ponkshe over post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षण नसताना करून दाखवलं!”; शरद पोंक्षेंना सुषमा अंधारेंचे सडकून प्रत्युत्तर, म्हणाल्या...

Sharad Ponkshe Vs Sushma Andhare: शरदराव कौतुक करताना माणूस म्हणून कसे क्षुद्र किंवा नालायक आहोत, हे दाखवायलाच हवे का, अशी विचारणा सुषमा अंधारेंनी केली आहे. ...

लेक पायलट झाल्याची पोस्ट अन् शरद पोंक्षे झाले ट्रोल, नेटकरी म्हणाले, "तुझ्या बापाला..." - Marathi News | sharad ponkshe trolled for his recent post on on daughter mentioning reservation topic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक पायलट झाल्याची पोस्ट अन् शरद पोंक्षे झाले ट्रोल, नेटकरी म्हणाले, "तुझ्या बापाला..."

शरद पोंक्षेंनी पोस्टमध्ये आरक्षणाचा उल्लेख केला अन् नेटकरी संतापले ...

शरद पोंक्षेंची लेक पायलट झाली! भावूक होत म्हणाले, "आरक्षण नसताना केवळ..." - Marathi News | sharad ponkshe daughter siddhi became pilot says she has fulfilled her childhood dream proud of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद पोंक्षेंची लेक पायलट झाली! भावूक होत म्हणाले, "आरक्षण नसताना केवळ..."

वडिलांचं आजारपण, आर्थिक परिस्थिती यावर मात करत सिद्धी पायलट झाली आहे. ...