Share market, Latest Marathi News
Rajputana Biodiesel IPO : या आयपीओमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना २६ नोव्हेंबरपासून गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ आधीच अनलिस्टेड मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. ...
zero brokerage trading : शून्या आणि कोटक निओ सारख्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मने झिरो-ब्रोकरेज मॉडेल संपवून नवीन शुल्क लागू केले जाणार आहे. सेबीचे नियामक बदल आणि वाढत्या खर्चामुळे कंपनीकडे दुसरा पर्याय राहिला नसल्याचे बोलले जात आहे. ...
Gautam Adani News : देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेच्या न्यायातून मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेच्या एका न्यायालयानं लाच आणि फसवणुकीचे आरोप केले आहे. ...
Adani Group Stocks: अदानी समूहाचे अध्यक्ष आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत कथित लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोप करण्यात आले आहेत. यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. ...
अमेरिकन न्यायालयाच्या अदानींवरील आरोपांनंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ...
rakesh jhunjhunwala portfolio : बाजारातील घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी चालवलेल्या पोर्टफोलिओमध्ये १५,००० कोटींची घट झाली आहे. टायटन, टाटा मोटर्स आणि स्टार हेल्थ या शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. ...
Expense Ratio : जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एक्सपेन्स रेशोबद्दल माहिती असायला हवे. कारण यामुळे तुमच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. ...
Mutual Funds Portfolio: गेल्या दीड महिना शेअर बाजारासाठी चांगला गेला नाही. मात्र, यातून म्युच्युअल फंडही सुटले नाहीत. जवळपास सर्वच सेक्टरमध्ये नकारात्मक परतावा मिळाला आहे. ...