लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

Children's Day 2024: मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा - Marathi News | childrens day 2024 best children investment plans options ulip ppf sip ssy life insurance fd rd gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा

Children's Day 2024: महागाईचा विचार करता मुलांच्या भविष्यासाठी अधिक पैशांची गरज भासणार आहे. आज बालदिनानिमित्त मुलांच्या आर्थिक भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता. ...

Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय? - Marathi News | Shares at rs 74 gave 6 percent listing gain But Niva Bupa health insurance listing business shrink this financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय

Niva Bupa Health Insurance IPO Listing: हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रातील कंपनी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सच्या शेअर्सनं आज देशांतर्गत बाजारात सुमारे ६ टक्क्यांच्या प्रीमियमवर एन्ट्री घेतली. ...

Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी - Marathi News | Stock markets finally rally after bearish sessions Sensex Nifty rises Buy in midcap smallcap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी

Share Market Opening : भारतीय शेअर बाजार गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी तेजीसह उघडला आहे. बीएसई सेन्सेक्स १२३ अंकांच्या वाढीसह ७७,८१३ अंकांवर उघडला. ...

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात; 'या' १० शेअर्सना सर्वाधिक फटका - Marathi News | stock market Big fall in Sensex-Nifty 8 lakh crore of investors in lost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात; 'या' १० शेअर्सना सर्वाधिक फटका

Stock Market : सातत्याने विक्री होत असलेले बाजार बुधवारीही मोठ्या घसरणीसह बंद झाले. बाजारातील घसरणीचा हा सलग ५वा दिवस आहे. ...

५०% घसरू शकते Zomato ची शेअर प्राईज; ब्रोकरेजनं दिलं ₹१३० चं टार्गेट, अंडरपरफॉर्म रेटिंगही कायम - Marathi News | Zomato s share price could fall by 50 percent The brokerage has given a target of rs 130 underperform rating is also maintained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५०% घसरू शकते Zomato ची शेअर प्राईज; ब्रोकरेजनं दिलं ₹१३० चं टार्गेट, अंडरपरफॉर्म रेटिंगही कायम

Zomato Share: फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचा शेअर बुधवारी कामकाजाच्या अखेरिस २५९.०२ रुपयांवर पोहोचला. मात्र ब्रोकरेज फर्मवर विश्वास ठेवल्यास झोमॅटोच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते. ...

महिनाभरात गुंतवणूकदारांचे ४५ लाख कोटींचे नुकसान; अखेर शेअर बाजार कधी सावरणार? - Marathi News | why stock market falling not stop know sensex nifty crash five reason including companies results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिनाभरात गुंतवणूकदारांचे ४५ लाख कोटींचे नुकसान; अखेर शेअर बाजार कधी सावरणार?

Stock Market Crash Reason: जवळपास गेल्या महिन्याभरापासून बाजारात घसरण सुरुच आहे. यामध्ये गुंतवणूकदारांचे ४५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

म्युच्युअल फंड आहे की, पैसे छापण्याची मशीन; ₹ 10 लाखाचे झाले ₹ 7.26 कोटी - Marathi News | mutual fund or money printing machine; ₹ 10 lakh becomes ₹ 7.26 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड आहे की, पैसे छापण्याची मशीन; ₹ 10 लाखाचे झाले ₹ 7.26 कोटी

शेअर बाजारासोबतच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदेखील चांगला परतावा देते. ...

एनर्जी सेक्टरमधील 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण! एका दिवसात ७% घसरला, ऑल टाइम हायवरुन ५५ रुपयांवर - Marathi News | suzlon energy share price fall by 7 today and 25 in a month price reached rs 55 from all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनर्जी सेक्टरमधील 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण! एका दिवसात ७% घसरला, ऑल टाइम हायवरुन ५५ रुपयांवर

suzlon energy share : ऊर्जा क्षेत्रातील शेअर सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये आज म्हणजेच बुधवारी मोठी घसरण नोंदवली जात आहे. स्टॉक मागील बंद किंमतीपेक्षा ७ टक्क्यांनी घसरला आहे. ...