लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये जोरदार विक्री, बाजार घसरणीसह बंद; 'या' शेअर्सचे सर्वाधिक नुकसान - Marathi News | share markets today 8th november sensex nifty live trump wins global markets positive gift nifty down q2 results zee business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये जोरदार विक्री, बाजार घसरणीसह बंद; 'या' शेअर्सचे सर्वाधिक नुकसान

Share Market Updates: हा आठवडा देखील शेअर बाजारात मोठ्या घसरणीने संपला. बाजारात मोठी विक्री झाल्याने अनेक कंपन्यांचे शेअर्स आपटले. ...

SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय? - Marathi News | SBI Q2 Results SBI s profit up 28 percent in second quarter beats expectations What is the status of the share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

SBI Q2 Results : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनं चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ...

ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण - Marathi News | Donald Trump Announcement and Waaree Energies Shares falls 10 percent drop in 2 days know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

Waaree Energies Share Price: गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात लिस्ट झालेल्या वारी एनर्जीजच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना भरपूर कमाई केली आणि आयपीओ गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. मात्र आता यात घसरण होताना दिसत आहे. ...

Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार? - Marathi News | Wipro gets 2 block deals Transaction of 8 5 crore shares What will be the maximum on the shares details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?

Wipro Share Price :विप्रो ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. सप्टेंबर २०२४ अखेर कंपनीत प्रवर्तकांचा ७२.८० टक्के हिस्सा होता ...

SIP for Retirement : आयुष्यभर नोकरी करायची नाही? निवृत्तीसाठी SIP चा 'हा' फॉर्म्युला वापरा; दरमहा मिळेल अडीच लाख पेन्शन - Marathi News | sip triple 5 formula 5 years 5 percent 5 crore retirement plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आयुष्यभर नोकरी करायची नाही? निवृत्तीसाठी SIP चा 'हा' फॉर्म्युला वापरा; दरमहा मिळेल अडीच लाख पेन्शन

SIP for Retirement : सेवानिवृत्तीच्या नियोजनात कंपाउंडिंगच्या मदतीने मोठा निधी जमा केला जाऊ शकतो. कंपाऊंडिंगची खरी जादू दीर्घकाळ गुंतवणुकीत पाहायला मिळते. ...

वेदांता समूहाच्या कंपनीला BSNL कडून मोठी ऑर्डर! शेअर्समध्ये तेजी, तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | sterlite technologies announced l1 bidder for rs 1625 crore bsnl order for developing bharat net in jammu and kashmir | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेदांता समूहाच्या कंपनीला BSNL कडून मोठी ऑर्डर! शेअर्समध्ये तेजी, तुमच्याकडे आहेत का?

BSNL Order : भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) १६२५ कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी वेदांता ग्रुप कंपनी स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडने सर्वात कमी बोली लावली आहे. ...

ITI Share Price : BSNL मुळे आणखी एका सरकारी कंपनीचे उजाळलं भाग्य! २ दिवसांत शेअर्समध्ये २५ टक्क्यांची वाढ - Marathi News | ITI zooms 25% in 2 days as co-led consortium bags Rs 3k-cr BharatNet deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL मुळे आणखी एका सरकारी कंपनीचे उजाळलं भाग्य! २ दिवसांत शेअर्समध्ये २५ टक्क्यांची वाढ

ITI Share Price : सरकारी मोबाईल नेटवर्क कंपनी बीएसएनएलने आता देशातील ग्रामीण भागात आपले जाळे पसरायला सुरुवात केली आहे. यामध्ये एका सरकारी कंपनीचं भाग्य उजाळलं आहे. ...

Stock Market: शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स ३०० अंकांनी, तर निफ्टी ११५ अंकांनी घसरला - Marathi News | Stock Market Fall session continues in the stock market Sensex fell by 300 points, Nifty by 115 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स ३०० अंकांनी, तर निफ्टी ११५ अंकांनी घसरला

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवात तेजीसह झाली होती पण बाजार उघडल्यानंतर लगेचच तो घसरणीसह व्यवहार करत होता. ...