लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा - Marathi News | Waaree Energy s IPO makes a fortune listing at 70 percent premium huge return on the listing day deepak builders discount listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा

Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं. तर दुसरीकडे दीपक बिल्डर्सच्या आयपीओनं मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली. ...

Stock Market Opening: दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला - Marathi News | Stock Market Opening: Stock market buoyant on first day of Diwali week Nifty at 24250 Sensex also rose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला

Stock Market Opening: सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात आज चांगली झाली असून बीएसई सेन्सेक्स २५० अंकांच्या उसळीसह उघडला. ...

सोने १ लाखांचा टप्पा गाठणार? पिवळ्या धातूत गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती? - Marathi News | gold prices may cross 1 lakh rupees mark by diwali 2025 is this the right time to invest says a report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने १ लाखांचा टप्पा गाठणार? पिवळ्या धातूत गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती?

Dhanteras 2024 Gold Price: बाजारातील जाणकारांच्या मते या दिवाळीत सोन्याचा दर ८० हजार रुपये प्रति १० ग्रॅमचा आकडा गाठेल. दिवाळी आणि धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची रेकॉर्डब्रेक विक्री अपेक्षित आहे. ...

दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी - Marathi News | Good news for Infosys shareholders ahead of Diwali company giving 21 rs dividend per share today is the last chance record date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी

Infosys Share Dividend : दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसनं दिवाळीपूर्वी आपल्या शेअरहोल्डर्सना मोठी भेट दिली आहे. कंपनी आपल्या भागधारकांना मोठा लाभांश देणार ...

Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती? - Marathi News | SIP or Lump Sum Which will get higher returns What is the right way to invest in mutual funds lic infrastructure fund | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?

Mutual Fund Investment : एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून अधिक व्याज मिळेल की एकरकमी रक्कम गुंतवून अधिक परतावा मिळेल? असा प्रश्न नक्कीच तुम्हालाही पडला असेल. याचंच उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...

परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? 85 हजार कोटी रुपये घेतले काढून - Marathi News | fpi continued selling in the indian market pulling out a massive ten billion dollar in october | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? 85 हजार कोटी रुपये घेतले काढून

FPI Selling : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली होती. ...

शेअर बाजार कोसळतोय; काय कराल? - Marathi News | The stock market is collapsing; what will you do | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कोसळतोय; काय कराल?

गेल्या काही महिन्यांत सेन्सेक्स ६,८४१ अंकांनी खाली आला आहे. पुढील काही महिन्यांमध्येही शेअर बाजार कोसळेल, असे अंदाज अनेक संस्थांनी व्यक्त केले आहेत. ...

Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती? - Marathi News | Slow start to Afcons Infrastructure IPO Hyundai IPO to GMP What investors fear know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?

Afcons Infrastructure IPO: कंपनीचा आयपीओ काल म्हणजेच २५ ऑक्टोबरला उघडला. गुंतवणूकदारांना २९ ऑक्टोबरपर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. ...