लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला - Marathi News | Big fall in Yes Bank share what is the reason behind this 9 percent hit in 5 days investors huge loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला

Yes Bank Share Price: येस बँकेसाठी मागील ५ दिवस चांगले राहिलेले नाहीत. या काळात खासगी बँकांच्या शेअर्सच्या किमती तब्बल ९ टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत. ...

केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल - Marathi News | Become a Millionaire in just 15 years use this formula If you invest at 25 you will be rich at 40 know how to invest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल

Investment Tips : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची असते. आजकाल बरेच जण गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धती सोडून शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे वळू लागलेत. ...

परदेशी गुंतवणूकदारांनी दिला दगा! बाजारात मोठी घसरण; 'हे' शेअर 18 टक्क्यांनी घसरले - Marathi News | indian stock market indusind bank adani ports mahindra drag market nifty midcap crash points sensex closes below 80000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदारांनी दिला दगा! बाजारात मोठी घसरण; 'हे' शेअर 18 टक्क्यांनी घसरले

Stock Market Update: शेअर बाजारात विक्रीच्या या कालावधीत सेन्सेक्स त्याच्या उच्चांकावरून ६००० अंकांनी तर निफ्टी सुमारे २१०० अंकांनी घसरला आहे. ...

Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय? - Marathi News | Stock market hit hard Sensex below 80 thousand 8 lakh crores of investors lost waht are the reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?

Stock Market Today : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ८ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. ...

Elon Musk : दिवाळीपूर्वी एका घोषणेने बदललं इलॉन मस्कचं नशीब! दिवसात कमावले १ लाख ५७,००० कोटी - Marathi News | elon musk net worth jumps 21 billion dollar in single day driverless car tesla stock rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी एका घोषणेने बदललं इलॉन मस्कचं नशीब! दिवसात कमावले १ लाख ५७,००० कोटी

Elon Musk Net Worth : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांच्यावर पैशांचा पाऊस पडला आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असलेले मस्क आता आणखी वर गेले आहेत. ...

ह्युंदाई मोटर IPO च्या खराब लिस्टिंगनंतर Swiggy सावध! गुंतवणूकदारांना कसा होणार फायदा? - Marathi News | swiggy cuts valuation target for ipo amid hyundai motor india ipo flop show | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ह्युंदाई मोटर IPO च्या खराब लिस्टिंगनंतर Swiggy सावध! गुंतवणूकदारांना कसा होणार फायदा?

Swiggy IPO Update : ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ आपटल्याने आता स्विगी कंपनी सावधी झाली आहे. आपला आयपीओ लाँच करण्यासाठी स्विगी नवीन रणनिती आखत आहे. ...

Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स - Marathi News | Share Market Opening First minor boom then decline some shares opened with big declines | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा किरकोळ वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडला. मात्र नंतर त्यात घसरण झाली. ...

फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा? - Marathi News | foreign investors takes out money 82000 crores stock market down in october big disappointment after Corona what is the warning | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या महिन्यात भारतीय बाजारातून सुमारे ८२,००० कोटी रुपये काढून घेतले आहेत. एका महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री आहे. ...