लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला - Marathi News | share market rakesh jhunjhunwala portfolio slides 13 percent since september quarter more than benchmark index | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला

rakesh jhunjhunwala portfolio : बाजारातील घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी चालवलेल्या पोर्टफोलिओमध्ये १५,००० कोटींची घट झाली आहे. टायटन, टाटा मोटर्स आणि स्टार हेल्थ या शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. ...

एक्सपेन्स रेशो म्हणजे काय? म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या, अन्यथा होईल तोटा - Marathi News | what is expense ratio know it well before investing in sip mutual funds otherwise your profits may get affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक्सपेन्स रेशो म्हणजे काय? म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या, अन्यथा होईल तोटा

Expense Ratio : जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एक्सपेन्स रेशोबद्दल माहिती असायला हवे. कारण यामुळे तुमच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. ...

शेअर बाजारातील घसरणीचा म्युच्युअल फंडांनाही धक्का; दीड महिन्यात या सेक्टरमध्ये त्सुनामी - Marathi News | stock market impact seen on mutual funds these fall in last one month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील घसरणीचा म्युच्युअल फंडांनाही धक्का; दीड महिन्यात या सेक्टरमध्ये त्सुनामी

Mutual Funds Portfolio: गेल्या दीड महिना शेअर बाजारासाठी चांगला गेला नाही. मात्र, यातून म्युच्युअल फंडही सुटले नाहीत. जवळपास सर्वच सेक्टरमध्ये नकारात्मक परतावा मिळाला आहे. ...

६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक? - Marathi News | 565% rise in Padam Cotton Yarns stock in 6 months Now ready to give bonus shares know stock details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?

Padam Cotton Yarns Share Price : कापड उत्पादनांच्या व्यवसायाशी संबंधित कंपनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. ...

२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय? - Marathi News | Mamaearth Honasa Consumer share plunges by 35 percent in 2 days investors huge loss know the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ

Honasa Consumer Share Price: मामाअर्थची पॅरेंट कंपनी होनासा कन्झ्युमरच्या शेअरमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली. पाहा या मोठ्या घसरणीमागे नेमकं कारण काय? ...

Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO - Marathi News | much awaited 8000 crore rs vishal mega mart ipo may open next month mid december check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO

Vishal Mega Mart IPO: स्विगी, ह्युंदाई मोटर इंडियापाठोपाठ यंदाचा आणखी एक बहुप्रतीक्षित आयपीओ येण्याच्या तयारीत आहे. ...

IRFC च्या शेअरला लागलं अपर सर्किट, सरकारच्या 'या' नियमानंतर स्टॉकमध्ये तेजी - Marathi News | indian railway finance corporation share price up 6 after revises norms linked to dividend payment for psus by government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRFC च्या शेअरला लागलं अपर सर्किट, सरकारच्या 'या' नियमानंतर स्टॉकमध्ये तेजी

IRFC SHARES : केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयानंतर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (IRFC) शेअर्समध्ये थेट अपर सर्किट लागलं आहे. ...

संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण... - Marathi News | Government holiday on 20th November across Maharashtra assembly election Stock market banks closed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तसेच पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून कडक पावलं उचलली जात आहेत. ...