लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

९०% प्रीमिअमसह लिस्ट झाला 'हा' IPO, लिस्टिंगसहच गुंतवणूकदारांना १००% रिटर्न, खरेदीसाठी झुंबड - Marathi News | Lakshya Powertech IPO listed with 90 percent premium 100 percent returns to investors with listing rush to buy upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९०% प्रीमिअमसह लिस्ट झाला 'हा' IPO, लिस्टिंगसहच गुंतवणूकदारांना १००% रिटर्न, खरेदीसाठी झुंबड

Lakshya Powertech IPO: या कंपनीच्या शेअर्सनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली. एनएसईवर कंपनीचे शेअर्स ३४२ रुपयांवर म्हणजे ९० टक्के प्रीमिअमवर लिस्ट झाले. ...

म्युच्युअल फंडासाठी १ नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू होणार; काय होतील बदल? - Marathi News | share market sebi brings mutual funds transactions under insider trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडासाठी १ नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू होणार; काय होतील बदल?

mutual funds : जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर १ नोव्हेंबरपासून बदलणारा नियम माहिती असणे आवश्यक आहे. फंड व्यवस्थापन करन्यांच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे. ...

Investment Tips : धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव - Marathi News | you can start investing in mutual fund sip rs 3000 become millionaire diwali dhanatrayodashi festival mata lakshmi blessing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव

Diwali Investment : धनत्रयोदशीचा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीनं अत्यंत शुभ मानला जातो. जर तुम्हाला या दिवशी खूप महागडी वस्तू खरेदी करायची नसेल तर तुम्ही या दिवशी छोट्या रकमेसह गुंतवणुकीचा 'श्रीगणेशा' करू शकता.  ...

एका निर्णयाने PayTm चे शेअर्स झाले रॉकेट! तब्बल ९ महिन्यानंतर NPCI कडून मिळाली मंजुरी - Marathi News | paytm received a nod from npci to on board new upi users big relief from rbi ban | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका निर्णयाने PayTm चे शेअर्स झाले रॉकेट! तब्बल ९ महिन्यानंतर NPCI कडून मिळाली मंजुरी

Paytm Relief : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन UPI ​​वापरकर्ते जोडण्यासाठी पेटीएमला मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर पेटीएमचे शेअर्स पुन्हा वर जाऊ लागले आहेत. ...

म्युच्युअल फंडाच्या नवीन योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी हे ४ निकष तपासा; अन्यथा पश्चाताप करण्याची येईल वेळ - Marathi News | nfo before investing in a new mutual fund scheme check these 4 criteria otherwise you will incur loss instead of profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडाच्या नवीन योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी हे ४ निकष तपासा; अन्यथा पश्चाताप करण्याची येईल

Mututal Fund : कोणत्याही एनएफओमध्ये विचार न करता पैसे गुंतवणे योग्य नाही, असे आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी काही माहिती गोळा करणे आवश्यक आहे. ...

Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले - Marathi News | Share Market First decline then boom Bajaj Finserv HDFC rose as the stock market fluctuated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले

Share Market :आजही बाजार घसरणीसह उघडला. मात्र, उघडल्यानंतर तो पुन्हा ग्रीन झोनमध्ये गेला. ...

शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा! - Marathi News | The stock market rumbled and 9.19 lakh crore rupees of investors during the day! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!

विक्रीचा माऱ्यातून आलेल्या दबावामुळे मंगळवारी सेन्सेक्स घसरला. यामुळे बाजारात सूचीबद्ध कंपन्यांच्या भांडवली मूल्यात मोठी घसरण झाली. ...

Zomato Q2 Result : झोमॅटोकडून सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर; नफा ३८९ टक्क्यांनी वाढला; शेअर्सचं काय होणार? - Marathi News | zomato-q2-results-profit-surged-by-389-percent-board-approves-fund-raising-8500-crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झोमॅटोकडून सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर; नफा ३८९ टक्क्यांनी वाढला; शेअर्सचं काय होणार?

Zomato Q2 Result : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीने सुमारे ६९% वाढ नोंदवली आहे. ...