लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल - Marathi News | Stock market mufin green finance share crossed 120 rupee from 2 rupee jumped more than 5500 percent in just 5 year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

महत्वाचे म्हणजे, या शेअरमध्ये केवळ 5 वर्षांतच 5500% पेक्षाही अधिकची वाढ झाली आहे. या काळात हा शेअर 2 रुपयांवरून 120 रुपयांपर्यंत पोहोचला. ...

इन्फोसिस, TCS सह आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद - Marathi News | stock market closes in red due to fall in infosys tcs wipro share prices tata steel sbi hul shares saw buying interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिस, TCS सह आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

Share Market : यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या विधानामुळे आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. आजच्या व्यवहारात BSE चे मार्केट कॅप ४२९.०७ लाख कोटी रुपये होते. ...

२० नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत; बँका आणि शाळाही राहणार बंद - Marathi News | maharashtra assembly election stock market trading bank and schools are also closed on november 20 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत; बँका आणि शाळाही राहणार बंद

Maharashtra Election: येत्या २० नोव्हेंबरला भारतीय शेअर बाजार तिसऱ्यांदा बंद राहणार आहे. याआधी बाजारात २ दिवस सुट्टी देण्यात आली होती. यासोबत सर्व सरकारी आणि खासगी बँकाही बंद राहणार आहेत. ...

₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक? - Marathi News | C2C Advanced Systems IPO hits rs 220 premium grey market 98 per cent profit on listing When to invest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?

C2C Advanced Systems IPO: जर तुम्ही इनिशिअल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या आठवड्यात आणखी एक आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. ...

कुठल्याही नोकरीशिवाय महिन्याला मिळवा १ लाख रूपये पेन्शन! सरकारी NPS योजनेत अशी करा गुंतवणूक - Marathi News | national pension system you get pension of 1 lakh on retirement through nps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुठल्याही नोकरीशिवाय महिन्याला मिळवा १ लाख रूपये पेन्शन! सरकारी NPS योजनेत अशी करा गुंतवणूक

NPS Calculator: तुम्हालाही निवृत्तीनंतर १ लाख रुपयांपर्यंत मासिक पेन्शन हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ...

विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष - Marathi News | When will the sale of foreign financial institutions stop? Attention to US unemployment, Japan inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष

गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी विक्री कायम ठेवल्याने भारतीय बाजार घसरला आहे. बाजाराचा संदेदनशील निर्देशांक १९०६.०१ अंशांनी घसरून ७७,५८०.३१ अंशांवर बंद झाला आहे. ...

Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव - Marathi News | Mamaearth Shares hits hard 20 percent fall lower circuit the price fell below the IPO price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव

Mamaearth Share Price: शेअरच्या किंमतीत २० टक्क्यांची घसरण होऊन त्याला लोअर सर्किट लागलं. यामुळे मामाअर्थच्या शेअरची किंमत आता ३२४ रुपयांच्या आयपीओच्या किमतीच्या खाली गेली आहे. काय आहे यामागचं कारण. ...

Retirement Planning : सेवानिवृत्तीचं असं करा नियोजन, म्हातारपण जाईल सुखात; कोणाकडे पसरावे लागणार नाही हात - Marathi News | make retirement fund with the rule of 30x your old age will pass in comfort retirement planning tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेवानिवृत्तीचं असं करा नियोजन, म्हातारपण जाईल सुखात; कोणाकडे पसरावे लागणार नाही हात

Retirement Planning : म्हातारपण सुखात जगण्यासाठी, तुम्हाला तुमच्या तारुण्यापासूनच सेवानिवृत्तीचे नियोजन करावे लागेल. निवृत्तीनंतर तुमच्याकडे किती पैसे असावेत याचं गणित मांडावं लागेल. ...