लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शशी थरूर

शशी थरूर

Shashi tharoor, Latest Marathi News

Shashi Tharoor, IPL 2022: "याला 'टीम इंडिया'मध्ये घ्या! Jasprit Bumrah अन् 'हा' गोलंदाज मिळून प्रतिस्पर्ध्यांची वाट लावतील"; शशी थरूर यांनी केलं खास ट्वीट - Marathi News | Shashi Tharoor praises Umran Malik for Best performance in ipl 2022 sunrisers hyderabad jasprit bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"याला 'टीम इंडिया'मध्ये घ्या! बुमराह अन् 'हा' मिळून प्रतिस्पर्ध्यांची वाट लावतील"

शशी थरूर यांनी त्याच्या IPLमधील कामगिरीचे कौतुक केले. ...

संसदेतील सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर शशी थरूर यांचं ट्विट, म्हणाले - "कुछ तो लोग कहेंगे..." - Marathi News | Congress MP Shashi tharoor tweet on viral video of conversation with supriya sule in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेतील सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर शशी थरूर यांचं ट्विट, म्हणाले - "कुछ तो लोग कहेंगे..."

या व्हिडिओत, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला सभागृहात बोलताना दित आहेत आणि ते बोलत असतानाच, त्यांच्या मागे, सुप्रिया सुळे आणि शशी थरूर हेही आपसात बोलताना दिसत आहेत. लोक या व्हिडिओवर कमेंट देखील करत आहेत. ...

युक्रेन-रशियाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या कपलचा फोटो झाला व्हायरल; जाणून घ्या, काय आहे या फोटोमागचं सत्य - Marathi News | Russia Ukraine War Know the truth behind the Photo of couple wearing flag of Russia and Ukraine went viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :युक्रेन-रशियाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या कपलचा फोटो झाला व्हायरल; जाणून घ्या, काय आहे या फोटोमागचं सत्य

या व्हायरल फोटोमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटताना दिसत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही हा फोटो शेअर करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ...

'थोडा आत्मसन्मान शिल्लक असेल तर...'; शशी थरुरांनी इम्रान खानला दिलं वाजपेयी यांचं उदाहरण - Marathi News | Congress leader Shashi Tharoor has criticized Pakistan's Prime Minister Imran Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'थोडातरी आत्मसन्मान शिल्लक असेल तर...'; थरुरांनी इम्रान खानला दिलं वाजपेयी यांचं उदाहरण

इम्रान खान यांच्या रशिया दौऱ्यावरुन काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी निशाणा साधला आहे. ...

‘ते बायजेट नाही बजेट आहे, रिलाय नव्हे तर रिप्लाय आहे’; रामदास आठवलेंनी घेतली थरूर यांची फिरकी - Marathi News | Union State Minister Ramdas Athvale Target Congress Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ते बायजेट नाही बजेट आहे, रिलाय नव्हे तर रिप्लाय आहे’;आठवलेंनी घेतली फिरकी

आठवलेंनी काढल्या थरूर यांच्या चुका, हा मजकूर इंग्रजीत लिहिताना थरूर यांनी दोनवेळा बजेट शब्दाचा उपयोग केला आहे.  ...

Ramdas Athawale : उसका नाम है शशी..; आता थरुर यांच्यावरही आठवलेंची भन्नाट कविता - Marathi News | Ramdas Athawale: His name is Shashi tharur, Ramdas Athavale's now abandoned poem on Tharoor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उसका नाम है शशी..; आता थरुर यांच्यावर आठवलेंची भन्नाट कविता

रामदास आठवलेंनी थरूर यांना इंग्रजीत स्पेलिंग योग्य लिहिण्याचा सल्ला दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या शशी थरूर यांना इंग्रजीवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाते ...

Ramdas Athawale Vs Shashi Tharoor: रामदास आठवलेंनी घेतली शशी थरूर यांची ‘शाळा’, इंग्रजीतील चूक सुधारून लगावला असा टोला   - Marathi News | Ramdas Athavale: Ramdas Athavale takes Shashi Tharoor's 'school', corrects mistake in English | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामदास आठवलेंनी घेतली शशी थरूर यांची ‘शाळा’, इंग्रजीतील चूक सुधारून लगावला असा टोला  

Ramdas Athawale Vs Shashi Tharoor: फर्ड्या इंग्लिशसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यात काल मजेशीर ट्विट वॉर रंगले. थरूर यांच्या इंग्रजीसमोर भलेभले निरुत्तर होतात, मात्र यावेळी रामदास आठवलेंनी इंग् ...

"'ओ मित्रो' ओमायक्रॉनपेक्षा जास्त धोकादायक"; शशी थरूर यांचा पंतप्रधान मोदींना टोला - Marathi News | Congress Shashi Tharoor says o mitron is far more dangerous than omicron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"'ओ मित्रो' ओमायक्रॉनपेक्षा जास्त धोकादायक"; शशी थरूर यांचा पंतप्रधान मोदींना टोला

Congress Shashi Tharoor And Narendra Modi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ...