लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शशी थरूर

शशी थरूर

Shashi tharoor, Latest Marathi News

इतकी कसली घाई होती? निधनाच्या निराधार बातम्यांवर सुमित्रा महाजनांचा सवाल - Marathi News | What was the urgency asks former Lok Sabha Speaker Sumitra Mahajan over unverified reports of her demise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतकी कसली घाई होती? निधनाच्या निराधार बातम्यांवर सुमित्रा महाजनांचा सवाल

शशी थरूर यांनी काल रात्री उशिरा केलं महाजन यांच्या निधनाचं ट्विट ...

सुमित्रा महाजन यांची प्रकृती उत्तम, त्यांना दीर्घायुष्य लाभो; उलट-सुलट चर्चांचं भाजपाकडून खंडन - Marathi News | Sumitra Mahajan is in good health, may she live a long life; BJP refutes death talk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुमित्रा महाजन यांची प्रकृती उत्तम, त्यांना दीर्घायुष्य लाभो; उलट-सुलट चर्चांचं भाजपाकडून खंडन

भाजपाचे राष्ट्रीच सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. ...

CoronaVirus: शशी थरूर आणि त्यांची आई कोरोना पॉझिटिव्ह, दोघांनीही घेतली आहे कोरोना लस - Marathi News | CoronaVirus Congress leader shashi tharoor tests positive for coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: शशी थरूर आणि त्यांची आई कोरोना पॉझिटिव्ह, दोघांनीही घेतली आहे कोरोना लस

यासंदर्भात थरूर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की टेस्टिंग अपॉइंटमेन्टसाठी दिलेले दोन दिवस आणि रिपोर्टसाठी दीड दिवस वाट पाहिल्यानंतर पुष्टी झाली, की मी कोविड पॉझिटिव आहे. माझी बहीण आणि 85 वर्षांच्या माझ्या आईचा रिपोर्टदेखील ...

‘त्या’ वक्तव्यावरुन शशी थरूर यांनी मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी - Marathi News | Shashi Tharoor apologized to Prime Minister Narendra Modi for his statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्या’ वक्तव्यावरुन शशी थरूर यांनी मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी

काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ...

केरळमध्ये लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत, भाजप नेत्याचा घरचा अहेर  - Marathi News | People in Kerala do not vote for BJP as they are highly educated, Says O Rajgopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत, भाजप नेत्याचा घरचा अहेर 

केरळमधील भाजपा नेते ओ राजगोपाल यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केरळमध्ये भाजपला अधिक मतं न मिळण्याचं कारण सांगितलंय. ...

शशी थरूर यांच्यासारखं इंग्रजी बोलायला शिकवणार; 'या' अ‍ॅपचा दावा, पण... - Marathi News | congress leader shashi tharoor says i will take legal action against mobile app using my name and image | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशी थरूर यांच्यासारखं इंग्रजी बोलायला शिकवणार; 'या' अ‍ॅपचा दावा, पण...

एका अ‍ॅपने शशी थरूर यांच्यासारखं इंग्रजी बोलायला शिकवणार असल्याचा दावा जाहिरातीतून केला आहे. ...

Video : पाकिस्तानी तरूणानं सांगितला फाडफाड इंग्लिश बोलण्याचा फंडा; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल..... - Marathi News | Pak comedian video on how to speak like shashi tharoor gets epic reply asks to make on imran khan see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : पाकिस्तानी तरूणानं सांगितला फाडफाड इंग्लिश बोलण्याचा फंडा; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल.....

Pak comedian video on how to speak like shashi tharoor : , 'शशी थरूर यांच्यासारखे इंग्रजी कसे बोलायचे.?' या व्हिडीओत त्यांनी तीन टप्पे सांगितले, जेणेकरून त्यांच्यासारखे लोक अस्खलित इंग्रजी बोलू शकतील. ...

"पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाढी वाढत गेली, तसा जीडीपी घसरत गेला"; काँग्रेस नेत्याचा 'ग्राफिकल' टोला - Marathi News | congress leader shashi tharoor compared pm narendra modi beard and indias gdp shares graphics with his photos twitter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाढी वाढत गेली, तसा जीडीपी घसरत गेला"; काँग्रेस नेत्याचा 'ग्राफिकल' टोला

Shashi tharoor on Pm Narendra Modi : देशाच्या जीडीपीमध्ये पहिल्या तिमाहीदरम्यान २४ टक्के, तर दुसऱ्या तिमाहीदरम्यान ७.५ टक्क्यांची घसरण झाली.  ...