लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा

Shatrughan sinha, Latest Marathi News

"पहिल्यांदाच आंतरधर्मीय विवाह झालेला नाही...", सोनाक्षी-जहीरच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी सुनावलं - Marathi News | shatrughan sinha reply to trollers after sonkashi sinha and jahir iqbal wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पहिल्यांदाच आंतरधर्मीय विवाह झालेला नाही...", सोनाक्षी-जहीरच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी सुनावलं

सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. पहिल्यांदा आंतरधर्मीय विवाह झालेला नाही, असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सला सुनावलं आहे. ...

शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पत्नी आणि मुलांसह 'रामायण' मध्ये परतले - Marathi News | Shatrughan Sinha discharged from hospital returns to Ramayana home with wife and sons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पत्नी आणि मुलांसह 'रामायण' मध्ये परतले

लेकीच्या लग्नानंतर पुढच्याच दिवशी त्यांना अॅडमिट करण्यात आले होते. ...

"वाद आणि गोंधळापासून.."; सोनाक्षीच्या लग्नानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया - Marathi News | After Sonakshi sinha marriage the reaction of shatrughna Sinha who was admitted to the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाद आणि गोंधळापासून.."; सोनाक्षीच्या लग्नानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया

लेकीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या. अखेर शत्रुघ्न यांनी स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिलाय (shatrughna sinha, sonakshi sinha) ...

सोनाक्षी-जहीरच्या लग्नाच्या ५ दिवसांनंतर शत्रुघ्न सिन्हा आजारी, रुग्णालयात दाखल - Marathi News | 5 days after Sonakshi Sinha-Zaheer iqbal's wedding, Shatrughan Sinha fell ill, admitted to hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी-जहीरच्या लग्नाच्या ५ दिवसांनंतर शत्रुघ्न सिन्हा आजारी, रुग्णालयात दाखल

Shatrughna Sinha : अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अभिनेता जहीर इक्बालसोबत २३ जून रोजी रजिस्टर लग्न केले. या लग्नाला ५ दिवस झाल्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. ...

लग्न होताच सोनाक्षी आनंदाच्या भरात मारू लागली उड्या, शत्रुघ्न सिन्हा मात्र "खामोश"! व्हिडिओ व्हायरल - Marathi News | sonakshi sinha happiness after register marriage with zaheer iqbal but shatrughna sinha kalm reaction video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न होताच सोनाक्षी आनंदाच्या भरात मारू लागली उड्या, शत्रुघ्न सिन्हा मात्र "खामोश"! व्हिडिओ व्हायरल

लग्न लागताच सोनाक्षीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या लग्नातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

शत्रुघ्न सिन्हा, थरुर यांच्यासह ७ खासदारांनी घेतली नाही शपथ; अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणार परिणाम - Marathi News | Lok Sabha Speaker Election 7 including SPCongress MPs have not taken oath yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रुघ्न सिन्हा, थरुर यांच्यासह ७ खासदारांनी घेतली नाही शपथ; अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणार परिणाम

Lok Saba MPs Oath: लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान, अद्याप सात खासदारांनी शपथ घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. ...

सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्यांवर भडकले शत्रुघ्न सिन्हा, म्हणाले, "खामोश! माझ्या मुलीने..." - Marathi News | Shatrughan Sinha lashed out at trollers who targeted Sonakshi Sinha over her marriage with Zaheer Iqbal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्यांवर भडकले शत्रुघ्न सिन्हा, म्हणाले, "खामोश! माझ्या मुलीने..."

लेकीला ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'या' मुस्लीम अभिनेत्रीच्या प्रेमात होते शत्रुघ्न सिन्हा, लग्नानंतर देखील होते तिच्यासोबत नात्यात - Marathi News | Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Wedding : Shatrughan Sinha Was In Love With This Muslim Actress Reena Roy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' मुस्लीम अभिनेत्रीच्या प्रेमात होते शत्रुघ्न सिन्हा, लग्नानंतर देखील होते तिच्यासोबत नात्यात

एका मुस्लिम अभिनेत्रीवर शत्रुघ्न सिन्हा यांचा जीव जडला होता. ...