Madha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय गाठीभेटी वाढल्या असून, उध्दवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पण, गोरे यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नाही. ...
शिवसेना-भाजप युती तुटल्यास, जयकुमार गोरे-शेखर गोरे यांच्यातच लढत रंगणार आहे. या मतदार संघातून जयकुमार गोरे यांना सर्वच आघाड्यांवर टक्कर देण्यास शेखर गोरे यांच्या व्यतिरिक्त दुसरा नेता नाही. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. ...