लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेवगाव

शेवगाव

Shevgaon, Latest Marathi News

शेवगावमध्ये महसूल पथकावर ट्रक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | In Chevgaon, trying to hit a truck in revenue department | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगावमध्ये महसूल पथकावर ट्रक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

बेकायदा वाळू वाहतूक करणा-या वाळू तस्करांच्या वाहनांचा शेवगावचे प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पाठलाग केला. ...

राष्ट्रवादीने शेवगावात वाटले मोफत दूध वाटप - Marathi News | Free milk allocation of NCP found in Shevgaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रवादीने शेवगावात वाटले मोफत दूध वाटप

तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, दूध उत्पादक सहकारी संघ, खासगी दूध संकलन संस्था व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शेवगाव शहरातील क्रांती चौकात गुरूवारी दुधाचे वाटप करून दूध दरवाढीच्या आंदोलनास पाठिंबा दिला. ...

सभापतींचा आगारप्रमुखांना घेराव : शेवगाव बस आगारात विद्यार्थ्यांचे आंदोलन - Marathi News | Meeting of the chairmanship of the chairmanship | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सभापतींचा आगारप्रमुखांना घेराव : शेवगाव बस आगारात विद्यार्थ्यांचे आंदोलन

शाळा-महाविद्यालय सुरू होऊन एक महिना होऊन गेला तरी अनेक विद्यार्थ्यांना एस. टी. पास काढण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहून देखील विद्यार्थ्यांना पास मिळत नाही. ...

शेवगाव शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर ; चार विक्रेत्यांना दंड - Marathi News | The use of plastic bags in Chevgaon city; Four sellers penalty | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगाव शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर ; चार विक्रेत्यांना दंड

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या शहरातील चार विक्रेत्यांवर नगर परिषदेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत विक्रेत्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली. ...

ऊस, डाळिंब, मोसंबीचे विक्रमी उत्पादन - Marathi News | Record production of sugarcane, pomegranate and coconut | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ऊस, डाळिंब, मोसंबीचे विक्रमी उत्पादन

घरची हलाखीची आर्थिक परिस्थिती. शालेय जीवनापासून शेतीची आवड असलेल्या शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील हरिभाऊ रामप्रसाद मडके व त्यांचे बंधू गोकुळ रामप्रसाद मडके यांनी आपल्या शेतीत आधुनिक तंत्राचा अवलंब करून गेल्या काही वर्षापासून ऊस, डाळिंब, मोसंबी आदी ...

कर्मचा-यांवर कारवाई झाली तर पुन्हा आंदोलन : एस.टी वर्कर्स काँग्रेसचा इशारा - Marathi News | Again, if action was taken against employees: ST workers protest from Congress | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्मचा-यांवर कारवाई झाली तर पुन्हा आंदोलन : एस.टी वर्कर्स काँग्रेसचा इशारा

एस.टी. कर्मचाºयांच्या संपास शेवगाव येथे जोरदार प्रतिसाद मिळाला. आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाºयांनी शांततेच्या मागार्ने आंदोलन केले़ आंदोलनकाळात शेवगाव आगाराच्या एकाही बसची तोडफोड झाली नाही. ...

शेवगाव तालुक्यातील नदीपात्रातही वाळूउपसा - Marathi News | Sandy in the river banks of Shevgaon taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगाव तालुक्यातील नदीपात्रातही वाळूउपसा

शेवगाव तालुक्यात नदीकाठी असलेल्या अनेक गावांमधील नदी पात्रातून विनापरवाना व बेकायदा वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरु आहे. ...

लग्नाच्या अमिषाने वरपित्याला गंडविले : तिघांना अटक - Marathi News | Amisha's wife confessed to harassing her | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्नाच्या अमिषाने वरपित्याला गंडविले : तिघांना अटक

आपल्या मुलीशी लग्न लावून देतो, असे आमिष दाखवून मुलाच्या वडिलांना ५० हजार रुपयांना गंडविणाऱ्या मुलीचा पिता व मध्यस्थी करणारे अशा ५ जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी ३ आरोपींना पोलिसांनी अटक के लेली आहे. ...