लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर

Shibani dandekar, Latest Marathi News

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.
Read More
Farhan Akhtar-Shibani: फरहान अख्तर पुन्हा बाबा होणार? वयाच्या ४४ वर्षी शिबानी दांडेकरच्या प्रेग्नंसीच्या चर्चा - Marathi News | farhan akhtar soon to become father again speculation of shibani danderkar pregnant at the age of 44 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तर पुन्हा बाबा होणार? वयाच्या ४४ वर्षी शिबानी दांडेकरच्या प्रेग्नंसीच्या चर्चा

फरहानला पहिल्या पत्नीपासून २३ आणि १७ वर्षांच्या दोन मुली आहेत. आता वयाच्या ५१ व्या तो पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चा आहेत. ...

पहिलं लग्न १७ वर्षांनी मोडलं, दुसऱ्या बायकोसोबत हनिमून नाही तर थेरपी घ्यायला गेला 'हा' अभिनेता - Marathi News | farhan akhtar took therapy with shibani dandekar after 2 days of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिलं लग्न १७ वर्षांनी मोडलं, दुसऱ्या बायकोसोबत हनिमून नाही तर थेरपी घ्यायला गेला 'हा' अभिनेता

लेखक, दिग्दर्शक, निर्माता, गायक, संगीताकार, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा सगळ्यातच तो टॅलेंटेड आहे. ...

कपल्स थेरपी म्हणजे काय? लग्नानंतर दोनच दिवसांनी फरहान अख्तरने घेतली या थेरपीची मदत कारण... - Marathi News | Farhan Akhtar and Shibani Dandekar Started Couples Therapy Soon After Marriage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपल्स थेरपी म्हणजे काय? लग्नानंतर दोनच दिवसांनी फरहान अख्तरने घेतली या थेरपीची मदत कारण...

Farhan Akhtar & Shibani Dandekar Started Couples Therapy Soon After Marriage : Farhan Akhtar, Shibani Dandekar Attended Couples Therapy Post-Wedding : रिलेशनशिप चांगले टिकून राहण्यासाठी सध्या जोडपी फॉलो करत आहेत खास कपल्स थेरपी... ...

बॉलिवूडमध्ये गाजतेय सई ताम्हणकर! अंमली पदार्थांच्या तस्करीचा देसी जुगाड, पाहा 'Dabba Cartel'चा जबरदस्त टीझर - Marathi News | 'Dabba Cartel' Teaser Out: Sai Tamhankar Upcoming Netflix Web Series Dabba Cartel By Farhan Akhtar And Shibani Dandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये गाजतेय सई ताम्हणकर! पाहा 'Dabba Cartel'चा जबरदस्त टीझर

अभिनेता-फिल्ममेकर फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या सीरिजमधून सई ताम्हणकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

"ही कोणती गायिका आहे?", अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाणं गायल्याने शिबानी दांडेकर ट्रोल - Marathi News | anant ambani radhika merchant pre wedding shibani dandekar sing a song netizens troll her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही कोणती गायिका आहे?", अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाणं गायल्याने शिबानी दांडेकर ट्रोल

Anant Amabani-Radhika Merchant Pre Wedding : जावेद अख्तरांच्या सुनेने गायलं गाणं, शिबानी दांडेकरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ...

गायक, अभिनेता, दिग्दर्शक अन् लेखकही आहे हा स्टार; 7 वर्षांनी लहान मराठी मुलीसोबत दुसरं लग्न अन्.. - Marathi News | Farhan Akhtar multitalented star birthday today he married to 7 years younger marathi girl shibani dandekar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गायक, अभिनेता, दिग्दर्शक अन् लेखकही आहे हा स्टार; 7 वर्षांनी लहान मराठी मुलीसोबत दुसरं लग्न अन्..

या मल्टिटॅलेंटेड कलाकाराचा आज ५० वाढदिवस आहे. ...

मराठी अभिनेत्रीच्या गर्भाशयावर पार पडली शस्त्रक्रिया, पोस्ट करत म्हणाली, 'गंभीर प्रक्रिया...' - Marathi News | video jockey anusha dandekar gone through ovary surgery shares post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीच्या गर्भाशयावर पार पडली शस्त्रक्रिया, पोस्ट करत म्हणाली, 'गंभीर प्रक्रिया...'

अभिनेत्रीने तिच्या तब्येतीसंदर्भात अपडेट दिलं आहे. ...

फरहान आणि जावेद अख्तर ही भारावले, 'एकदा काय झालं' चित्रपटाचं केलं कौतुक - Marathi News | Farhan and Javed Akhtar got impressed after seeing marathi movie Ekda Kay Zala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान आणि जावेद अख्तर ही भारावले, 'एकदा काय झालं' चित्रपटाचं केलं कौतुक

सलील कुलकर्णी, उर्मिला कोठारे, सुमीत राघवन आणि पुष्कर श्रोत्री यांच्या एकदा काय झालं सिनेमाचे प्रिमिअर नुकतंच पार पडले. ...