शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे. Read More
Shibani Dandekar Farhan Akhtar Photos : शिबानी दांडेकर आता मिसेस अख्तर झाली आहेत. सध्या ती तिच्या लग्नाबरोबरच शिबानी तिच्या फोटोंमुळेही खूप चर्चेत आहे. ...
Farhan Akhtar Shibani Dandekar Mehandi Ceremony Photos : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर नुकतेच विवाह बंधनात अडकले. या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता शिबानीने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. ...
Shibani Dandekar-Farhan Akhtar Marriage : अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी लग्न केले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या विवाह सोहळ्याला काही सेलेब्रिटी आणि कुटुंबातील मंडळी उपस् ...