लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिखर धवन

शिखर धवन

Shikhar dhawan, Latest Marathi News

India Tour of Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याचा कर्णधार म्हणून विचार न केल्यानं प्रशिक्षक नाराज, केलं मोठं विधान - Marathi News | India Tour of Sri Lanka : ‘Disappointed That Hardik Pandya Wasn’t Considered For Captaincy For Sri Lanka Series’ | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याचा कर्णधार म्हणून विचार न केल्यानं प्रशिक्षक नाराज, केलं मोठं विधान

India Tour of Sri Lanka : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा दुसरा संघ जाहीर केला अन् त्याचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्या खांद्यावर सोपवले. ...

India tour of Sri Lanka: भारत-श्रीलंका मालिकेतील सामन्यांच्या वेळेत बदल; जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्थळ! - Marathi News | India tour of Sri Lanka: SLC shares new timings for ODI and T20I matches after COVID-19 outbreak | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India tour of Sri Lanka: भारत-श्रीलंका मालिकेतील सामन्यांच्या वेळेत बदल; जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्थळ!

India tour of Sri Lanka: भारत-श्रीलंका मालिकेच्या नव्या तारखा जाहीर केल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डानं आता सामन्यांच्या वेळेत बदल केला आहे. ...

BREAKING: भारत-श्रीलंका मालिकेला धक्का; कोरोनाचा शिरकाव, वेळापत्रक पुढे ढकलण्याच्या हालचाली - Marathi News | SL vs IND 2021 India Tour Of Sri Lanka Set To Be Rescheduled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: भारत-श्रीलंका मालिकेला धक्का; कोरोनाचा शिरकाव, वेळापत्रक पुढे ढकलण्याच्या हालचाली

IND vs SRI: भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेला मोठा धक्का बसला आहे. मालिकेच्या वेळापत्रात बदल होण्याची दाट शक्यता. ...

India Tour of Sri Lanka: भुवनेश्वर कुमारच्या संघाची शिखर धवनच्या संघावर मात, मनीष पांडे व सूर्यकुमार यादवची फटकेबाजी - Marathi News | India Tour of Sri Lanka: Manish Pandey, Suryakumar Yadav star as Bhuvneshwar Kumar XI’s beat Shikhar Dhawan XI in intra-squad practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Sri Lanka: भुवनेश्वर कुमारच्या संघाची शिखर धवनच्या संघावर मात, मनीष पांडे व सूर्यकुमार यादवची फटकेबाजी

India Tour of Sri Lanka: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी दाखल झाली आहे. ...

भारताला लंकेवर सर्वाधिक विजय नोंदविण्याची संधी - Marathi News | Opportunity for India to record the most victory over Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला लंकेवर सर्वाधिक विजय नोंदविण्याची संधी

टीम इंडिया ९१ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया ६१ विजयांसह फारच मागे आहे. भारत- लंकेदरम्यान वन डे सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर २१,२३ आणि २५ जुलै रोजी उभय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळतील. सर्व सामने कोलंबोतील प्रे ...

Mithali Raj: इंग्लंडमध्ये मिताली राजने खास रेकॉर्ड बनवले, विराट-रोहितला जमले नाही ते करून दाखवले - Marathi News | Mithali raj: Mithali Raj sets special record in England, shows what Virat-Rohit didn't get | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Mithali Raj: इंग्लंडमध्ये मिताली राजने खास रेकॉर्ड बनवले, विराट-रोहितला जमले नाही ते करून दाखवले

Mithali raj: सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक झालेली नाही. या दौऱ्यात मिताली राज हीच केवळ सातत्याने धावा जमवत आहे. ...

'रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर होईल बदल' - Marathi News | Rahul Dravid in line to replace Ravi Shastri as Team India head coach, feels Reetinder Sodhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर होईल बदल'

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड ( Rahul Dravid) हा सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. ...

India Tour of Sri Lanka : दुय्यम संघ पाठवून आमच्या देशाचा अपमान केलाय; श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची टीका - Marathi News | India Tour of Sri Lanka :  Series against second-string Indian team an insult to Sri Lankan cricket: Arjuna Ranatunga | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Sri Lanka : दुय्यम संघ पाठवून आमच्या देशाचा अपमान केलाय; श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची टीका

India Tour of Sri Lanka : एकाच वेळी दोन भारतीय संघ दोन वेगवेगळ्या दौऱ्यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दुसरी फळी श्रीलंकेत दाखल झाली आहे. ...