लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिर्डी

शिर्डी, मराठी बातम्या

Shirdi, Latest Marathi News

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.
Read More
बी. जे. खताळ-पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Vikram Singh Khatal-Patil, grandson of B. J. Khatal-Patil, entered the Congress | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बी. जे. खताळ-पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री दिवंगत बी. जे. खताळ-पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ...

साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला - Marathi News | Will Saibaba shirdi Sansthan have to pay tax on secret donations? The High Court took an important decision against income tax dept | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला

2019 सालापर्यंत साईबाबा ट्रस्टला एकूण 400 कोटी रुपयांहून अधिक रक्कम देणगी म्हणून मिळाली होती. यावर आयकर विभागाने सूट देण्यास नकार दिला होता. ...

बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा - Marathi News | Opposition leaders come to power they are going to stop the ladki Bahin Yogna says Devendra Fandnavis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

तुम्ही चाळीस वर्षे राज्य केले. फुटकी कवडी तरी बहिणींना दिली का? ...

"ठरवून कधीच मी शिर्डीला आलो नाही कारण.", 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींची भावुक आठवण - Marathi News | aai kuthe kay karte fame actor Milind Gawali share memory of shirdi sai baba temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ठरवून कधीच मी शिर्डीला आलो नाही कारण.", 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींची भावुक आठवण

मिलिंग गवळींनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील भावुक आठवण सांगितली आहे (milind gawali, shirdi saibaba) ...

“जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू” - Marathi News | congress nana patole criticized bjp mahayuti and central govt over old pension scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू”

Congress Nana Patole News: काँग्रेस मविआ सरकार सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करू. तसेच २.५ लाख रिक्त सरकारी पदे भरली जातील, अशी गॅरंटी नाना पटोलेंनी दिली. ...

"आपलं सरकार आणा, जुनी पेन्शन योजना मान्य करतो"; उद्धव ठाकरेंचे सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन - Marathi News | We will implement old pension scheme Uddhav Thackeray assures employees in Shirdi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपलं सरकार आणा, जुनी पेन्शन योजना मान्य करतो"; उद्धव ठाकरेंचे सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन

शिर्डीतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन महाधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे जुनी पेन्शन योजना पुन्हा आणण्याचे आश्वासन दिलं. ...

Turkey Bajari : कोरडवाहू शेतीसाठी वरदान असलेली 'तुर्की' बाजरी 'या' कारणाने वेधतेय शेतकऱ्यांचे लक्ष - Marathi News | Turkey Bajari: 'Turkey' Bajari, which is a boon for dryland farming, is attracting the attention of farmers for this reason. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turkey Bajari : कोरडवाहू शेतीसाठी वरदान असलेली 'तुर्की' बाजरी 'या' कारणाने वेधतेय शेतकऱ्यांचे लक्ष

तेरा ते पंधरा फुट उंच वाढलेल्या तसेच तीन ते चार फुट लांबीच्या कणसांमुळे ही बाजरी सध्या परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  ...

शिर्डी विमानतळाला मालमत्ता जप्तीचे वॉरंट - Marathi News | Property seizure warrant for Shirdi airport | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी विमानतळाला मालमत्ता जप्तीचे वॉरंट

कराची रक्कम मिळत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये जप्तीचे  वॉरंट विमानतळ प्रशासनास ग्रामपंचायतीने दिले. ...